खुल्या बाजारात मक्याचे भाव अकराशे ते बाराशे रूपये क्विंटलपर्यंत घसरल्याने शासनाने यंदाही आधारभुत किंमतीत १४२५ रूपये दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या जिल्ह्यात मक्याचे उत्पादन घेतले जाते त्याठिकाणी जिल्हा मार्केट फेडरेशनच्यावतीने खरेदी ...
किती वाळू उचलली हे समजण्यासाठी उत्खननाच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा बसवून त्याचे फुटेज ठेकेदाराने जिल्हाधिकारी कार्यालयात देणे बंधनकारक आहे. याबाबत ‘लोकमत’ने माहिती अधिकारात माहिती विचारली असता, ती देण्याबाबत जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय एकमेकांकड ...
नव्याने सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांकडील आॅनलाईन कामे बंद करावीत, पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासम ...
राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांकडून सेल्फी काढताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांवर अशी दुर्घटना होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पुढाकार घेऊन धोकादायक पर्यटन स्थळे निश्चित करण्याच्या सूचना तहसीलदार, ...
जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणाचा परिपूर्ण कृती आराखडा तातडीने सादर करून मान्यता घेण्याचे निर्देश प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी मंगळवारी अधिकार्यांच्या बैठकीत दिले. ...
जयपूर सिंचन प्रकल्पाकरिता दोन वर्षांपूर्वी जमिनी घेवूनही त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी टाळाटाळ करित असल्याने अखेर त्रस्त झालेल्या शेतकºयांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून जमिनीचा मोबदला मिळण्याबाबतची मागणी केली. ...