शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत देऊर, पिंपोडे खुर्द, दहिगाव परिसरातीळ वसना नदीकाठच्या खासगी मळवीतून रातोरात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. मात्र, याबाबत वाळूमाफियांनी सर्वांचेच हात ओले केल्याने कारवाई करणार कोण ? हाच प्रश्न सध्या ग्रामस्थांना पडला आहे. या ...
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या आठ महिन्यांत केवळ ४२ टक्के निधी खर्च झाल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ् ...
कर्जमाफीवरुन धुळफेक करुन शेतकऱ्यांना फसवणारे हे सरकार नादान आहे. येणाऱ्या काळात त्यांना जाब विचारु असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मंगळवारी येथे दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करुन सातबारा कोरा ...
वाशिम : ४ डिसेंबरला पार पडलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात २६ तक्रारींवर सुनावणी घेतली असून, यापैकी १६ तक्रारी निकाली निघाल्या. उर्वरीत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. ...
नाशिक : एकविसाव्या शतकाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या व सध्या सतरा वर्षे वयोगट असलेल्या जिल्ह्यातील २२४ ‘सहस्त्रक’ मतदारांची नोंद झाली असून, या सर्वांचा येत्या ५ जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे.एकविसाव्या शतकाच् ...
वाशिम : येथील काटेपूर्णा नदी पूर्णपणे दगडाने भरली असून थोडा जरी पाऊस झाला की, गावाला धोका निर्माण होतो. त्याकरिता वाडी रामराव गावाचे पूनर्वसन करावे किंवा काटेपूर्णा नदीचे खोलीकरण करण्याच्या मागणीसाठी वाडी रामरावासीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ४ न ...
ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बंद करण्याचे निश्चित झाले असून उर्वरित सुमारे २६७ शाळां व त्यातील विद्यार्थ्यांचे जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे. ...
शिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम करणाºया ठेकेदाराला अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिलेला असतानाही स्थानिक पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर्मचारी रेशन दुकानदारांकडून पैसे गोळा करीत असल्याची बाब ...