राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ॠता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हल्लाबोल केला. यावेळी महिलांनी हातामध्ये सॅनिटरी पॅड घेऊन सरकारचा निषेध केला. ...
रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी आमदार - खासदार निधीबरोबरच कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) देखील वापरण्याचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी उपस्थिताना केले. बेजबाबदार व नियमबाह्य वाहतुकीमुळे होणा-या अपघाताना आळा घालण्यासाठी चालकांना प्रशिक्षण ...
शालेय पोषण आहार योजनेतंर्गत काम करणारे ठेकेदार, स्वयंपाकी व मदतनीस कामगारांना श्रम आयोगाच्या शिफारशीप्रमाणे दरमहा १८ हजार रुपये वेतन द्या, यासह विविध मागण्यांसाठी संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
वाशिम: सरकारी जागेवरील राहत्या घराची नोंद होवून जागेचा ‘नमुना ड’ देण्याची मागणी शहरातील माहुरवेस परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे १५ जानेवारी रोजी निवेदनाव्दारे केली आहे. ...
जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी जमातीमधील मंजुषा जाधव अध्यक्ष पदी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील या सहाव्या महिला अध्यक्षा ठरल्यां आहेत. ...
स्वप्न पाहाणा-या भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) स्वप्न भंगले आहे. ५३ सदस्यसंख्ये पैकी शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन ३६ सदस्यांच्या पाटबळावर जि.प.ची बिनविरोध सत्ता स्थापन केली आहे. ...
अकोला : जिल्हय़ातील निमकर्दा-मोरगाव या रस्त्याचा निधी वळता करून दुसराच रस्ता बांधण्यात आला, तसेच घरकुलांचा लाभ अद्याप लाभार्थींना देण्यात आला नसताना कंत्राटदाराच्या देयकासाठी मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिकार्यावर दबाव आणल्याने, यासंदर्भात सखोल चौकशी ...
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज वेंगुर्ले कचरा डेपोला भेट दिली. येथील स्वच्छते बाबत विविध प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. ज्या ठिकाणी पूर्वी दुर्घंधिने नाक दाबावे लागे त्याच ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी जेवणाचा उपक्रमांचे कौतुक करत ...