नाशिक : महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांसह देशभरातील विविध ठिकाणच्या सुमारे ३५ लाख गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाºया पॅनकार्ड क्लब कंपनीविरोधात गुंतवूणकदारांच्या राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को आॅर्डिनेशन कमिटीच्या वतीने मंगळवारी (द ...
प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्यांना आंदोलनकर्त्यांच्या अटकेचा आदेश देऊन हीन वागणूक देण्यात आली. या सर्व प्रकाराचा कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती आणि कुवारबाव व्यापारी संघाने पत्रकार परिषदेत निषेध केला व ज ...
ठाणे-बोरिवली या मार्गावरील घोडबंदरचा हा परिसर उच्चभू्र लोकवस्तीचा आहे. मुंबईला जाण्यासाठी किंवा ठाणे गाठण्यासाठी कमी तिकीट असलेल्या या वातानुकूलित शिवशाहीला प्रवाशांची अधिक पसंती मिळणे सहज शक्य आहे. सध्या या मार्गावर सहा शिवशाही बस धावत आहेत. ...
अभिनेत्री करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांचे गडकरीत आगमन होताच उपस्थित शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आढळून आले. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मतदारनोंदणी करून घेण्याचा आग्रह त्यांनी या युवायुवतींना केला. प्रसिद्ध ...
राजारामपुरी पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या एका गुन्ह्यामधील आरोपींशी हातमिळवणी करून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याप्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी सुधाकरनगर येथील अॅड. चारूलता राजेंद्र चव्हाण व त्यांचे प ...
कोल्हापुरात १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना गुरुवारी १ जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या सहस्त्रक मतदारांना आणि दिव्यांग मतदारांना मान्यवरांच्या हस्ते मतदान ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच मतदान जागृतीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांना तसेच विविध स ...