बुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई-ग्रंथालय यू-ट्युबवर सबस्क्राइब करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना यासंदर्भातील महत्त्वपूर्ण व अद्ययावत माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे. ...
अकोला: मोर्णामध्ये कचरा टाकणाऱ्यांना शिक्षा म्हणून ती व्यक्ती आणि तिच्या कुंटुबीयांकडून दिवसभर मोर्णाची स्वछता करून घेतली जाईल, त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांनो सावधान..! ...
कृषीविषयक ज्ञान व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देताना केवळ व्याख्याने व प्रबोधन वर्गाने साध्य होणार नाही, तर कृषी महोत्सवाद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करताना शेतकरी, उद्योजक व तज्ज्ञ यांची समग्र चर्चा घडवून सकारात्मक मुद्यावर कार्यवाही करावी ...
मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून विविध व्यवसायासाठी शिशु, किशोर व तरुण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लक्ष ६३ हजार ५६६ अर्जदारांना विविध व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी ७५९ कोटी ७ लक्ष रुपये विविध बँकाद्वारे मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील उद्योग सुर ...
जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे ४०० पेक्षा अधिक स्काऊट्स गाईडच्या विद्यार्थ्यांसह सुमारे ५५ शिक्षकांचे जिल्हास्तरीय कॅम्प आयोजित केला. कल्याण तालुक्यातील वरपगांव येथील सेक्रेड हर्ट स्कूलच्या डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी जिल्हा भरातील स्काऊट्स, गाईड् ...
दिंडोरी तालुक्यातील मौजे साद्राळ येथील शेतकऱ्यांचा जमीन संपादनाचा पुरेसा मोबदला न दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त करण्यात आली. ...