समाजातील जातीभेद कमी करण्यासाठी व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. समाजाची वैचारिक दिशा एकसंघ करण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ...
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कंत्राटी कर्मचार्यां संदर्भात ९ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध विभागातील कंत्राटी अधिकारी व कर्मचार्यांच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात सातबारा उताऱ्यांमधील दुरूस्तीचे काम सुरू आहे. ७३ टक्के उताऱ्यांमध्ये दुरूस्ती झाली आहे. मात्र, उर्वरित २७ टक्के दाखले क्लिष्ट असल्याने त्या दुरूस्तीत जिल्हा प्रशासनाला अधिक वेळ द्यावा लागत आहे. कामाचा निपटारा करण्यासाठ ...
अकोला: मनपाने चित्रकलेची आवड असणाऱ्या विदयार्थ्यांच्या मदतीने आज शहराच्या मुख्य रस्त्यांवरील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देणारी सुंदर चित्र रेखाटली आहेत. ...
सातारा जिल्ह्यातील विविध विभागांत कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शासन धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध केला. ...
कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी आदी शाखेचे ९२ हजार ९४४ विद्यार्थ्यांचा इंग्रजी हा पहिला पेपर आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजे दरम्यान जिल्ह्यातील सुमारे १५८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे. ...