शिरोळ, हातकणंगले, आदी तालुक्यांसह इचलकरंजी परिसरातील बिगरशेतीची बोगस प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. या बिगरशेतीबाबतच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्याने त्याबाबत सत्यता पडताळणी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश जि ...
भुदरगड, कागल, चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील बागायतदार तसेच लाभधारकांनी जलसंपदा विभागाची पाणीपट्टी व थकबाकी मंगळवार (दि. २०) पर्यंत भरावी, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) तर्फे करण्यात आले आहे. ...
कणकवली तालुक्यातील कासार्डे परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू व्यवसाय सुरु असून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या ठिकाणचा वाळू व्यवसाय बंद व्हावा, अशी मागणी अवैध धंदेविरोधी समिती सदस्य संजय नकाशे या ...
शेकडाे बैलगाड्यांसह जिल्हाधिकार्यालयाबाहेर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने अांदाेलन करण्यात येत अाहे. जाेपर्यंत मागण्या मान्य हाेत नाहीत ताेपर्यंत अांदाेलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा अांदाेलकांकडून देण्यात अाला अाहे. ...
शेतकरी समृद्ध तर गाव समृद्ध व देश समृद्ध होईल. रासायनिक द्रव्यांचा शेतीपिकांवरील वारेमाप वापराने मानव व निसर्गाचा समतोल ढासळला आहे. शेतजमीनीला पोषक वातावरण, मानवाला निरोगी जीवन जगणे व अर्थसमृद्धीसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करावी..... ...
अकृषक कर आणि रूपांतरीत कराविरोधात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजने आंदोलन पुकारले आहे. हे कर रद्द करावेत या मागणीसाठी दि. १६ मार्चला सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील... शिक्षक आईवडील.... तीन बहिणी... मागास, आदिवासी बहुल दुर्गम भागात झालेलं मराठी माध्यमातील शिक्षण.... तिघींनी आई विडलांच्या प्रोत्साहनाच्या जोरावर प्रशासकीय सेवेचा मार्ग निवडला आहे. वंदना सूर्यवंशी यांनी आतापर्यं ...