शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा, यासह इतर विविध मागण्यांसाठी १९ मार्च रोजी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन केले़ ...
दहावीची प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी प्रसिद्ध केल्या प्रकरणी शिक्षण विभागाने पत्रकारांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्यासारखा असून, या पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे परत घ्यावेत, अशी मागणी येथील पत्रकारांनी ...
जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केली असून, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी १४ लाख ६८ हजार ६७८ रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे़ ...
जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कर्जमाफीनंतर ३0 टक्क्यांची कात्री लागणार असल्याने काही विभागांनी आपली आहे तीच कामे पूर्ण करून आळशी भूमिका घेतली होती. ...
पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने जलदूत बनून जलजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १६ मार्च रोजी बुलडाणा येथे केले. ...
कोल्हापूर शहरातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांना अकृषक व रूपांतरित कर वसुलीसाठी व दंड आकारणीसाठी पुन्हा एकदा नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. त्या कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचा विरोध असून हे कर रद्द करावेत, अशी मागणी शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढ ...
जिल्ह्यातील आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांची अल्प वेतनात बोळवण केली जात आहे. हा अन्याय दूर करावी, अशी मागणी काँग्रेसने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...