सामाजिक न्याय विभागाच्यावतीने जिल्ह्यासाठी ११३ कोटींची तरतूद केली असून, या निधीचा योग्य विनियोग करून रचनात्मक आणि उठावदार काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. ...
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्ह्यासाठी ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांच्य ...
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहातील अस्वच्छतेबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनमधून गुरुवारी पंचनामा केला होता. त्याच्या दणक्याने जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांमार्फत शुक्रवारी स्वच्छता केली; परंतु ती वरवरच होती. कारण तुंबलेल्या घाण पाण्याच ...
पूरसंरक्षण भिंतीसाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करूनही नुकसान भरपाई न दिल्याने मौजे डिग्रज येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिला आहे. याप्रश्नी पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली ...
सातारा जिल्ह्यात लिलावच थांबल्याने वाळू तस्करांकडून राजरोसपणे लूट सुरु आहे. एका ब्रासचा दर ५ हजार रुपये तर एक ट्रक वाळूची किंमत तब्बल ३५ हजार रुपये इतकी झाली आहे. लिलाव झाले नसले तरी चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा सुरुच आहे. नद्या, ओढ्यांतील वाळू राजरो ...
लिंगायत हा पुरातन धर्म असून या स्वतंत्र धमार्ची नोंद ब्रिटिश काळात होती. परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र या धर्मास हिंदु धर्मात समावेश करण्यात आले. त्यामुळे या धर्मावर मोठा अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्माची मान्यत ...
तालुका क्रीडा संकुलास ६ एकर जागा उपलब्ध करुण देत बांधकामासाठी २२ लाखांचा पहिला हप्ता उपलब्ध करुण दिल्याबद्दल क्रीडाप्रेमी व बॅडमिंटन क्लबच्च्या वतीने २३ मार्च रोजी दुपारी जिल्हाधिका-यांचा सत्कार केला. ...