पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी जिल्ह्यातील घरकुल आवास लाभार्थी मोठ्या तयारीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मात्र वेळेअभावी या लाभार्थ्यांचा पंतप्रधानांशी संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचा हिरमोड झाला. ...
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेवर व सुलभपणे कर्ज पुरवठा करताना जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही तसेच कर्ज वाटपाचा वेग वाढवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सर्व राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांना दिल्या. ...
पर्यायी शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामाला ‘पुरातत्त्व’च्या अडचणींतून बाहेर काढण्यासाठी आज, सोमवारी दिल्लीत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात राज्य पुरातत्त्व आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ ...
जिल्ह्यात नियम पायदळी तुडवून वाळू उपसा सुरु असताना व त्यातून पर्यावरण आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी बघ्याची भूमिका घेत आहेत. पालकमंत्री राम शिंदे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेही सोयीस्कर मौन पाळून आहेत. प्रश ...
गेल्या अनेक वर्षांपासून चिखल, सांडपाण्याच्या सहवासात राहणाºया सांगलीच्या शामरावनगरमधील नागरिकांनी शनिवारी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. ...
अतिशय संवेदनशील विषय बनलेल्या कोल्हापूरच्या नवीन शिवाजी पुलाच्या कामकाजासाठी आवश्यक सर्व परवानग्या सोमवारी (दि. ४) होणाऱ्या दिल्लीतील बैठकीमध्ये मिळतील. त्यासाठीचे सकारात्मक वातावरण तयार करण्यामध्ये यश आले असून मुळातच ब्रह्मपुरी संरक्षित स्थळापासून १ ...