सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू करा, पाच दिवसांचा आठवडा विनाविलंब सुरु करा आदी मागण्या केल्या. राज्य सरकारी कर्मचारी संघटना व महारासष्ट्र राज्य कोकण विभाग जिल्हा शाखा ठाणे आदी संघटनांच्या नेतृत्वाखाली कर्मचा-यांनी ही निदर्शने केले. ...
अधिकारी येतात आणि जातात. परंतु ते कायम कुणाच्या स्मरणात राहत नाहीत. एखादा अधिकारी आपल्या कार्यशैलीने कर्मचाऱ्यांमध्ये स्थान निर्माण करतो आणि सामान्यांचे प्रश्न स्वत:चे समजून पोटतिडकीने निवारण करतो, अशा अधिकाऱ्याला निरोप देताना त्यांच्या अधिनस्थ सारे ...
सध्याचे दूध स्वीकृतीचे फॅट व एसएनएफचे निकष रद्द करून निकष फॅट व प्रोटिन्सच्या नव्या निकषांवर दूध स्वीकृत केल्यास राज्यातील दूध भेसळ पूर्णपणे थांबेल, असा दावा दूधउत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी केले आहे. ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून त्यांना शेतातील पिकांना पीक विमा योजनेचे संरक्षण देतानाच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतातील पिकांचे नुकसानी संदर्भात माहिती देण्यासाठी संबंधीत विमा कंपन्यानी शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्र ...