नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी जत तालुक्यातील बालगाव येथे ऐतिहासिक योग शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात २५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने व उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक, ग्रामस्थ सूर्यनमस्कार घालणार आहेत. ...
निसर्गाने कोकणाला भरभरून सौंदर्य दिले आहे. पण, काही वेळा निसर्गाने दाखवलेल्या रौद्र रूपामुळे जिल्ह्यात अनेक भागात आपत्ती येतात. त्याचा सामना करताना विविध यंत्रणांशी तत्काळ समन्वय साधता यावा, त्यातून मदतकार्य वेळेवर व्हावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी प ...
पुर्णा नदी पात्रात भरदिवसा वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक सुरु आहे़ पंरतु याकडे महसूल आणि पोलीस खात्याचे सोयस्कर दुर्लक्ष दिसत आहे़ वाळू उपसामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. ...
कोल्हापूर येथील राजर्षि शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा २0१८ चा राजर्षि शाहू पुरस्कार ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांना जाहीर करण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार ...
पर्यायी शिवाजी पुलाचे काम २ वर्षे ८ महिने रखडले आहे. त्यामुळे याचा खर्च आता वाढला असून तो संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाजी पोवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर समग्र अभ्यास न करता घाईगडबडीने काम स ...
मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधानपरिषद मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार २५ जून रोजी मतदान होणार असून, गुरुवार २८ जून रोजी मतमोजणी होणार आहे. ...
विहिरीत पोहल्यामुळे वाकडी येथील चार आरोपींनी मातंग समाजाच्या या अल्पवयीन मुलांनी गावभर नग्न धींड काढली. ऐवढ्यावरच न थांबता आरोपींना या मुलांना घरांत कांढून उघड अंगावर पट्याने जबर मारहाण केली. ...