निवळी (ता. रत्नागिरी) येथील माहेर संस्थेत पाच महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या राजू नामक मनोरूग्णाला संस्थेच्या पाठपुराव्यामुळे अखेर सात वर्षांनंतर घर मिळाले. त्याच्या नातेवाईकांकडे संस्थेने त्याला नुकतेच स्वाधीन केले आहे. ...
दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या संशयितावर कोणताही कारवाई केली नाही, याच्या निषेधार्थ सांगलीत येत्या सोमवार दि. १० सप्टेंबरला संविधान मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील कृषी सहायक ते कृषी संचालक या क्षेत्रीय व कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. सात टप्प्यात सदर आंदोलन होणार आहे. प्रशासनात दुय्यम स्थान देण्यात आल्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्यात ...
कबुलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी एका महिन्यात शासनाला अहवाल द्या व या गावांचा फेरसर्व्हे करा, अशी सूचना जिल्हाधिकारी यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ...
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील एका महिला तहसीलदाराच्या दालनातून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची पर्स व त्यातील दहा हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खळबळ उडाली. ...
मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरण्याचे काम सुरू झाले असून, ते गणेशोत्सवापूर्वी पुर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ...
राज्यातील कोल्हाटी-डोंबारी समाजाचा अनुसूचित जमाती (आदिवासी)मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी मंगळवारी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. ...
मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या; परंतु, शासनाने ठरवून दिलेल्या विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणत्र सादर न करणाऱ्या मराठवाड्यातील २ हजार ५४१ लोकप्रतिनिधींवर सदस्यत्व रद्द होण्याची टांगती तलवार आहे. ...