बोंडअळीचे अनुदान वाटप करताना तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गैरप्र्रकार केला असल्याची तक्रार तालुक्यातील भोगाव साबळे येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. ...
आदिवासींच्या संविधानिक न्याय व हक्कासाठी एस.सी., एस.टी. शिक्षण हक्क परिषदेच्यावतीने बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
आपुलकी सामाजिक संस्था आणि मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मनोरूग्णालयात ज्यांचे नातेवाईक नाहीत, अशा ५२ रुग्णांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. ...
गेल्या पंचवीस वर्षांपासून पेन्शनसह आपल्या न्याय्य मागण्यांसाठी देवदासी रस्त्यांवर उतरून सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत; परंतु त्यांना सरकारच्या नाकर्तेपणाचा प्रत्यय येत आहे; हे निषेधार्ह असल्याचा आरोप करीत, इथून पुुढेही हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ...
स्थानिकांवर अन्याय करून स्वत:चे मालवाहतूक ट्रक घुसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रिएटिव्ह ग्रेन कंपनीला जिल्हा मोटर मालक संघटनेने अद्दल घडविली असून, परजिल्ह्यातील धान्य वाहतूकदारांना सोमवारी परत पाठविण्यात आले. ...
सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोल्हापुर शाखेने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सोमवारी केली. ...
जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच तब्बल साडेचार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या काळात मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते. ...