घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला शोधण्यास पोलिसांना अपयश येत असल्याचा ठपका ठेवत पित्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...
लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण झाला असून, दावे व हरकती घेतल्या जात आहेत. राजकीय पक्षांनी अभिकर्ते (बीएलए) यांची नियुक्ती केल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यासोबत यादीमधील नावांबाबत शहानिशा, दुरुस्ती करता येईल. त्यामुळे ...
पाटगाव धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून भिजत पडला असून तो तत्काळ मार्गी लावावा, या मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना देण्यात आले. ...
चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले धरणे आंदोलन सातव्या दिवशीही सुरू राहिले. संघटनेच्यावतीने राज्यभर हे आंदोलन सुरू असून मागण्या मान्य झाल्याशिवाय ते मागे घेण्या ...
अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, यासह विविध मागण्यांना घेवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.११) दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी त्य ...
सैनिक परिवाराच्या सहाय्यासाठी कायम प्रशासन आणि नागरिक तत्पर असले तर सैनिक देशाच्या रक्षणासाठी निश्चितपणे कर्तव्य बजावू शकतो. ही जाणीव ठेवून प्रशासन सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणीत सहाय्य करण्यासाठी कायम तत्पर असेल. ...
महाराष्ट्र राज्यात धनगर समाज अनुसूचित जमाती (एसटी) च्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता अजूनपर्यंत झालेली नाही. तसेच राज्यात मराठा समाजास आरक्षण दिले असून महाराष्ट्र राज्यात शासकीय नोकरी भरती ...
बालकांना गोवर आणि रुबेला या रोगापासून बचावासाठी देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला या लसीकरण मोहिमेत उर्दू शाळांचा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. ...