आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ईव्हीएम -व्हीव्हीपॅट’च्या वापरासंदर्भात जनजागृती होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष मोहीम गुरुवारपासून राबविण्यात येणार आहे. यावेळी करण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकावेळी मतदारांच्या शंकांचे निरसन करावे, ...
सहाव्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारसीनुसार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना १४ हजार ९६९ दरमहा वेतनाचा अहवाल मंजूर होत नाही, तोपर्यंत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत कामबंद आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघ ...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या कोतवालांच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा हा परिणाम आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तरीही शासनाकडून या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. कडाक्याच्या थंडीतही आंदोलकांनी हे आंदोलन सुरू ठेवले आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत उभारी उपक्रमाची बैठक जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेतक-यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीप्रमाणे योजनांचा लाभ तात्काळ देण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित विभागातील ...
ग्रामरोजगार सेवकांना महिन्याला इतर राज्यांप्रमाणे १८००० हजार रुपये वेतन मिळावे, यासह विविध मागण्यांकरीता महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार सेवक संघातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचा लवकरात लवकर विचा ...
परीट समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे यासह इतर मागणीसाठी सोमवारी सांगलीत परीट समाज सेवा संघाच्या वतीने कपडे धुणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील परीट समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
सर्व शासकीय यंत्रणांनीही दुष्काळ ही काम करण्याची संधी मानून जागरूकपणे आणि परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. ...