जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी जिल्हा प्रशासन ई-आॅफीस ही संकल्पना राबवित आहे़ या अंतर्गत ७० टक्के कामे पूर्ण झाले असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष ई-आॅफीसच्या सहाय्याने कामकाज सुरू केले जाणार आहे ...
शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने २४ डिसेंबर रोजी परभणीतील कोतवालांनी मुंडण करून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला़ ...
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीकडे दाखल होणाऱ्या प्रकरणांची न्यायिक पार्श्वभूमीच्या आधारे तपासणी करून प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले. ...
ग्राहकांची कसल्याही प्रकारे फसवणूक किंवा अडवणूक होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा सविता भोसले यांनी सोमवारी येथे केले. ...
ईव्हीएम मशिन संदर्भात असलेले संभ्रम दूर करण्यासाठी येत्या २७ डिसेंबर पासून जिल्हाभरात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी ३७ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनजागृती केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट ...
रॉकेल फेरीवाल्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने रॉकेलचा कोटा बंद केला आहे. यामुळे फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे; त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत किमान एक महिन्य ...