गोवर रुबेला मोहिमेचा लाभ पालकांनी घेवून आपल्या मुला-मुलींना गोवर रूबेला हे दोन्ही रोग होण्यापासून वाचवावे. यंत्रणांनी या मोहिमेला शंभर टक्के यशस्वी करण्याकरीता शाळा व अंगणवाडीतील व शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून गोवर रु बेला लसीकरणाचे प्रमाण वाढवावे आवा ...
सरकारी सेवेत सामावून घेऊन चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोतवालांचे गेल्या २३ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. अद्यापही शासनाने या आंदोलनाकडे लक्ष दिलेले नाही. त्याच्या निषेधार्थ ३० हून अधिक कोतवालांनी आंदोलनस्थ ...
जमीन अभिलेखच्या सर्व्हरची गती अजूनही मंदच आहे. काही प्रमाणात त्यामध्ये सुधारणा झाली असून, काहीवेळा पूर्ण क्षमतेने तर काहीवेळा मंद गतीने सर्व्हर सुरू आहे. याचा फार मोठा असा परिणाम दस्त नोंदणीवर झालेला दिसत नाही. ...
महसूल, सीडको, जेएनपीटी आदींच्या सुमारे २०० हेक्टरभूखंडावर कांदळवन लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी जमीन ताब्यात घेतली जात आहे. १३ कोटी लागवडीच्या कार्यक्रमावेळी सहा लाख कांदळवन लागवडीच उद्दीष्ठ असताना आठ लाख लागवड झाली. आताही २०० हेक्टरवरील लागवडीची तया ...
कोल्हापूर महानगरपालिकेने दिव्यांगांसाठी दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्यात, यासह दिव्यांगांच्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. त्याच्या निषेधार्थ दिव्यांग सेनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. त ...
चंदगड तालुक्यातील कोवाड येथे रविवारी सकाळी प्रार्थना करीत असलेल्या ख्रिश्चन समुदायावर हल्ले करणाऱ्यांना तत्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ख्रिश्चन समुदायातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कोवाड येथील हल्ल्यात बाधित झाल ...
कुंभार समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक विकासासाठी कुंभार समाजाला भटक्या जमातीमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संत गोरा कुंभार समाज उत् ...
सरकार सांगेल ती कामे करायची, काळ-वेळ न पाहता कामासाठी धावायचे, पंचनामे करायचे, निवडणुकीची कामे करायची; तरीही महिन्याकाठी पाचएक हजारांच्या मानधनापलीकडे हातात काहीच नाही, या परिस्थितीला वैतागलेल्या कोतवालांनी अखेर आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडली. ...