लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

Collector, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती - Marathi News | Executive Committee chaired by Guardian Minister for Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती

कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीचा छोटा गट असलेली समिती रद्द करून, राज्यशासनाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवीन कार्यकारी समिती स्थापन केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीची पहिली बैठक दोन दिवसांत होणार आहे. ...

महसूलच्या पथकाने दोन ट्रॅक्टर पकडले - Marathi News |  Revenue team seized two tractors | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महसूलच्या पथकाने दोन ट्रॅक्टर पकडले

पूर्णा नदीपात्रातील रात्रीच्या वेळी अवैध वाळूची उपसा करून घेऊन जात असणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी पहाटे पकडले आहेत. ...

सात बारा वर नोंदीसाठी ५० हजारांची लाच घेणारे तलाठी, कोतवाल जेरबंद  - Marathi News | caughat a talathi and kotwal who took a bribe of Rs. 50,000 for registration on sat bara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सात बारा वर नोंदीसाठी ५० हजारांची लाच घेणारे तलाठी, कोतवाल जेरबंद 

जमिनीच्या ७/१२ वर नाव नोंद करणे व क्षेत्र नोंदी घेण्यासाठी तक्रारदारांनी भूगावच्या तलाठी कार्यालयात संपर्क साधला़. ...

रत्नागिरी : धनगर प्रतिनिधी ७० वर्षात प्रथमच जिल्हा नियोजन समितीत - Marathi News | Ratnagiri: Dhangar representative in the District Planning Committee for the first time in 70 years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : धनगर प्रतिनिधी ७० वर्षात प्रथमच जिल्हा नियोजन समितीत

स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय इतिहासात जिल्ह्यात प्रथमच पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी धनगर समाजातील तुकाराम येडगे यांना जिल्हा नियोजन समितीवर घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा पायंडा घालून दिला. ...

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक :रोहयोची कामे न करणाऱ्यांना निलंबित करा - Marathi News | Review meeting at Parbhani District Collectorate: Suspend all those who do not do the work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक :रोहयोची कामे न करणाऱ्यांना निलंबित करा

दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेतून कामांची मागणी होत असताना ही कामे सुरु न करणाºया ग्रामसेवक व अन्य कर्मचाºयांना निलंबित करा व प्रतिसाद न देणाºया सरपंचांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सादर करा, असे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे आयोजित ...

चारा साक्षरता अभियानात सहभागी व्हावे : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Nagpur District Collector's Appeal to be involved in fodder literacy campaign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चारा साक्षरता अभियानात सहभागी व्हावे : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व शेतकरी पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनावरांचे चारा व्यवस्थापन सुयोग्य समुचित माहिती प्राप्त करुन घ्यावी व त्याचा अवलंब करुन आपल्याकडील पशुधनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवून उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाध ...

कोल्हापूर : युवा मतदारांना ‘पीव्हीसी’ मतदार छायाचित्र ओळखपत्र - Marathi News | Kolhapur: 'PVC' voter photo identity card for young voters | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : युवा मतदारांना ‘पीव्हीसी’ मतदार छायाचित्र ओळखपत्र

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात २५ जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा केला जाणार आहे. या दिवशी नव्याने नोंदणी केलेल्या युवा मतदारांना समारंभपूर्वक ‘पीव्हीसी’ मतदार छायाचित्र ओळखपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश स ...

ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी उद्या लोटणार भीमसागर - Marathi News | Bhimsagar will be coming to tomorrow for give respect a historic victory statue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी उद्या लोटणार भीमसागर

गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण परिसारात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.   ...