रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत आणि रेशनचे धान्य मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी दुष्काळ निवारण समितीच्या वतीने कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकायदा वाळू उपशावर नियंत्रण आणण्यासाठी कारवाई करावी लागली. ती कारवाई यापुढेही चालूच राहील. मात्र , शासनाने वाळूच्या लिलावाला परवानगी दिल्याने येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व वाळूचे लिलाव जाहीर केले जातील . अशी माहिती जिल्हाध ...
जिल्ह्यात दिवाळीनंतर खरीप पिकाच्या काढणीची कामे संपली असून रबीच्या पेरणीतही काही प्रमाणात मजुरांना रोजगार मिळाला. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजघडीला जिल्ह्यात १ हजार ३६७ कामांवर १३ हजार ...
गावठाणाबाहेरील जमिनी, मोकळे भूखंड यांची नोंद नमुना नं. ८ वर करून मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. अनेक गावामध्ये प्लॉटींगच्या या गोरखधंद्यात लाखोंची उलाढाल होत आहे. ...
जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. जयंत मुळे यांची सलग तिसºयांदा निवड झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनी लोकशाही पद्धतीने झालेल्या या निवडणुक प्रक्रियेत जयंत मुळे यांनी त्यांचे विरोधक सुभाष जाधव यांचा २७ मतांनी पराभव क ...
सर्वोच्च पद भूषविणाऱ्या न्यायमूर्तीनी काल स्वत: ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पाहणी केली एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष मतदान करून प्रात्यक्षिक पाहिले. ठाणे जिल्हा प्रशासनाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अधिकाधिक जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे त्य ...
प्रचंड गदारोळात नाटे येथील आयलॉग प्रचंड गदारोळात नाटे येथील आयलॉग जेटी प्रकल्पाच्या पर्यावरणीय जनसुनावणी घेण्यात आली. जेटी प्रकल्पाच्या पर्यावरणीय जनसुनावणी घेण्यात आली. ...