लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

Collector, Latest Marathi News

शाहू स्टेडियमसाठी पेठा एकवटल्या; आज बैठक--‘केएसए’चे जिल्हाधिकाºयांकडे अपील - Marathi News | Pahta concentrated on Shahu Stadium; Today's meeting - Appeal to KSA's District Magistrate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू स्टेडियमसाठी पेठा एकवटल्या; आज बैठक--‘केएसए’चे जिल्हाधिकाºयांकडे अपील

कोल्हापूरची ‘फुटबॉल पंढरी’ म्हणून ओळखला जाणारा शाहू स्टेडियम शासनाने ताब्यात घेण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवाजी पेठेतील सर्व तालीम मंडळे, शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात आज, गुरुवारी सकाळी, तर मंगळवार पेठेतील सर्व फुटबॉल मंडळे ...

परभणी : कारखाना प्रशासनाने दिली देयकांची हमी - Marathi News | Parbhani: Factory administration guarantees payment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कारखाना प्रशासनाने दिली देयकांची हमी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून गाळप केलेल्या उसाची रक्कम टप्प्या टप्प्याने देण्याची हमी साखर कारखान्याच्या प्रशासनाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिली़ ...

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News |  If the demands are not accepted, the protest signal, the District Collector's request | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राज्यातील शासकीय निमशासकीय लिपीकसंवर्गीय कर्मचाºयांना शासनाकडून कायम दुय्यम स्थान देत त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीकसंवर्गीय हक्क परिषदेने केला आहे. तसेच आपल् ...

कोल्हापुरात लिपिक रस्त्यावर : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा - Marathi News | On clerk road in Kolhapur: Dhankar Morcha on Collectorate's office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात लिपिक रस्त्यावर : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत असलेल्या लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग देताना अन्याय केला आहे. प्रशासनाचा कणा असूनही वेतनश्रेणी व इतर मागण्यांकडे दुर्लक्ष करून शासनाने लिपिकांना दुय्यम स्थान दिले आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य श ...

परभणी जिल्हा कचेरीवर लिपिकांचा मोर्चा - Marathi News | Morcha of Parbhani District Cemetery | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा कचेरीवर लिपिकांचा मोर्चा

लिपीक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करुन समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावेत यासह इतर अनेक मागण्यांसाठी येथील लिपीक संवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्य शा ...

समान काम समान वेतनासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Equal work of government, semi government employees' agitation for equal pay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समान काम समान वेतनासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क ’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे व मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या ...

काळम्मावाडी धरणग्रस्तांचा धडक मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या - Marathi News | Strike front of Kalamwadi dams: District Collector stays in front of the office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काळम्मावाडी धरणग्रस्तांचा धडक मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

धरणग्रस्तांना २००१ पासून आतापर्यंत मिळालेल्या जमिनी अतिरिक्त ठरवून त्या परत घेण्याबाबत प्रशासनाने नोटिसा पाठविल्या आहेत. त्या परत घ्याव्यात, या मागणीसाठी काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. धरणग्रस्तांच ...

धान्य घोटाळ्यात वसुलीचा प्रस्ताव - Marathi News |  Proposals for recovery of grain scam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धान्य घोटाळ्यात वसुलीचा प्रस्ताव

सेनगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांना नियतनापेक्षा जास्त धान्य वितरित केल्याच्या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...