लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ४००४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघांतील सुमारे २०,००० मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोमवारी अंतिम प्रशिक्षण देण्यात आले. यानं ...
तिसऱ्या टप्यात होणाऱ्या निवडणुकीत केरळमध्ये मतदान होणार आहे. मात्र केरळमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. केरळच्या थ्रिसूर येथील जिल्हाधिकारी टी.वी.अनुपमा या सहकाऱ्यांच्या मदतीने मतदान प्रक्रियेसाठी आलेल्या सामानाच्या अवजड पे ...
निवडणूक जाहीर झाल्यापासून ते प्रचार सांगतेपर्यंत जिल्ह्यात आजअखेर पावणेदोन कोटींची रोकड भरारीपथक आणि पोलिसांच्या तपासणीत सापडली आहे. या रकमेचा हिशेब देता न आल्याने ती बेहिशेबी समजून आयकर विभागाच्या इन्वेस्टिगेटीव्ह विभागाकडून ती जप्त करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात सर्वाधिक धान पिकाची लागवड केली जाते. २०१८-१९ च्या हंगामात १ लाख ८२ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड झाली होती. २०१९-२० या हंगामात २ लाख २२ हजार हेक्टरवर धानाच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विभागाने आढावा बैठकीत दिली. ...
देवळी तालुक्यातील नाचणगाव, पुलगाव व गुंजखेडा या तिन्ही गावांमध्ये पाणी संकट गडद होत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीचे पात्रही कोरडे पडल्यामुळे निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडा व पाणी साठविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी या तिन्ही गावातील नागरिकांसह क ...
आगामी खरीप हंगामासोबतच शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन व मागील वर्षाचा आढावा याबाबतची बैठक मंगळवारी नियोजन भवनात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व विभागीय कृषी उपसंचालक रवींद्र्र भोसले यांनी जिल्ह्यातील खरीप पिकांचे हेक्टरी लागवड क्षेत्र वाढ ...