लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा अंशकालीन स्त्री कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत हेच आंदोलन जिल्हा परिषद कार्य ...
वारंवार नोटीस देवून गैरहजर राहणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याची कारवाई जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केली आहे. ...
जायकवाडी विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेत उपजिल्हाधिकारी कार्यालय सुरू असून ही इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुुरुस्त करण्याची आवश्यकता असतांना या इमारतीचे शासकीय बांधकाम विभागाकडे हस्तांतरण झाले नसल्याने दुरुस्ती को ...
योग्य उपचाराच्या आशेने गरीब रूग्ण येथे येतात. अशात त्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवा असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव व वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. ...
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात येत असलेली कामे यंत्रणांनी समन्वयातून वेळीच पूर्ण करावीत, असे निर्देश पालक सचिव डॉ.संजय मुखर्जी यांनी दिले. ...