जळगाव - जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली ... ...
जळगाव : गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता भाजपच्या ताब्यात असतानाही तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघातूनच जाणाºया ... ...
शासनाच्या आदेशानुसार सर्वच महसूल मंडळातील ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे गावनिहाय अचूकपणे पंचनामे करु न संबंधीत अधिकारी व कर्मचाºयाचे नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्र मांक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दि ...
शेतकऱ्यांनी वर्षभर कुटुंबासह शेतात राबराब राबून आणि रक्ताचे पाणी करुन आणि कर्जाची उचल करुन खरीपाची तयारी केली. सुदैवाने यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धानपिकाची सुध्दा चांगली स्थिती होती. त्यामुळे मागील दोन तीन वर्षांनंतर प्रथमच शेतकऱ्यांच्या चेहऱ्याव ...