जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व गौणखनिज अधिकारी आनंद पाटील यांची बदली होताच इतर यंत्रणेच्या जोरावर अवैध वाळू वाहतूकीचा रात्रीचा खेळ पुन्हा सुरु झाल्याची माहिती आहे. ...
वीर सैनिक, वीर माता यांचे जमीन मागणीचे प्रलंबित प्रस्ताव मार्चपर्यंत मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे दिली. ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर नेहमीच अग्रेसर राहीला आहे. यंदाच्या वषीर्ही आपण उद्दिष्ट पूर्ण करुन ...
किरकोळ बाजारात दररोज कांद्याच्या किमतीत वाढ होत आहे. ही दरवाढ करतान कांदा व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक साठेबाजी होत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यापाऱ्यांच्या गोदामांची तपासणी करावी. तसे आढळल्यास त्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधि ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दत्तवाड(ता.शिरोळ) या मतदारसंघासाठी १२ डिसेंबरला तर चंदगड, हातकणंगले, शिरोळ, करवीर, पन्हाळा तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी उद्या, रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या ...
दापोली तालुक्यातील आशापुरा मायनिंग कंपनीच्या शुक्रवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये उंबरशेत, रोवले येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीला विरोध कायम ठेवला. या कंपनीमुळे आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच ह ...