जिल्ह्यात विजेचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांना रात्री बे रात्री वीज मिळते. इतकेच नव्हे तर एखाद्या विभागाचे रोहित्र जळाले तर महिना महिना बदलून मिळत नाही. त्यासाठी शेतकºयांनाच पुढाकार घ्यावा लागतो. जिल्ह्यात अनेक रोहित्र बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय ...
जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचे नियतव्यय मंजूर असूनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे केवळ २० टक्केच निधी खर्च झाल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय निराशाजनक बाब आहे. कोट्यवधींचा निधी हातात असतानाही योजनांवरील खर्च होऊ शकलेला नाही, या उलट तांत ...
डिजेचालकांवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक शहरातून शनिवारी (दि.१८)र्विविध संघटनांंसह विविध पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येत मोर्चा काढून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. ...
जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण १६० कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ४९ कोटी १७ लाख व आदिवासी उपयोजना (क्षेत्रबाह्य ) १० कोटी २२ लाख ३२ हजार, अशी एकूण २१९ कोटी ३९ लाख ३२ हजार अर्थसंकल्पीय तरतूद होती. ...
राज्यात नवे सरकार आल्यानंतर प्रत्येक विभागाचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यातील कोणते प्रकल्प उपयुक्त आहेत, कोणत्या प्रकल्पाला गती द्यायची यासह काही नवीन कामांचाही आराखडा तयार करण्याचे काम राज्य पातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विकास काम ...
मातोरी येथील दोन निरपराध तरुणांना अमानुषपणे मारहाण करुन, त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तिंवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यासाठी अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली ...
जन विकास कामगार संघाने या सर्व अन्यायाच्या विरोधात ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासुद्धा नेला. मात्र चार महिन्यांचा थकित पगार व किमान वेतन देण्याची मागणी यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. कंत्राटदाराने अधिष्ठाता यांच्यासोबत केलेल् ...