वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या जिल्हास्तरावरील प्रश्नांची सोडवणूक करण्यासंदर्भात सोमवारी (दि. २४) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी येथे दिले. तसेच ...
प्रहार अपंग क्रांती संस्था व रत्नागिरी जिल्हा अपंग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि़ २४ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो अपंग बांधव न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत़. ...
सावंतवाडी येथील समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मुलींना त्रास देणे व जेवण न देणे असे प्रकार सुरू आहेत. या तक्रारीवरून वसतिगृहाचे अधीक्षक डी.एस.जाधव, लिपिक धनलता चव्हाण या दोघांची चौकशी करून बदली केली जाईल, असे लेखी आश्वासन समाजक ...
केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘रद्द करा...रद्द करा..., नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा...’अशा घोषणा देत क ...
जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, विभागीय वनाधिकारी डी. एन. जोशी, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्या ...
‘ज्याचा माल, त्याची हमाली’ या सूत्रानुसार ट्रकमधून जो माल ज्याच्याकडे उतरला जातो, त्यानेच हमालीचे पैसे द्यावेत, असा महत्त्वपूर्ण आदेश शनिवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. ट्रक वाहतूकदारांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या लढ्याला याम ...
घाडगेवाडी व काळंबेवाडी साठी एकच विहीर असून, एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होते. दोन्ही गावठाणांना पुरेल इतका पाणीसाठा त्या विहिरीत शिल्लक राहत नाही. त्यामुळे काळंबेवाडी पुनर्वसन गावठाची नळपाणी पुरवठा योजना करताना काळंबेवाडी साठी स्वतं ...