खासगी इस्पितळात भरती असलेल्या प्रत्येक न्यूमोनिया व कोरोना संशयित रुग्णांची माहिती जिल्हा प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेला देण्याची सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केली. ...
संचारबंदीमुळे हातचा रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आलेल्या अंत्योदय कुटुंबांच्या मदतीला सरकार धावून आले. गेल्या दोन दिवसांपासून रेशनच्या माध्यमातून गहू आणि तांदळाचे वितरण सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेतच ...
‘कोरोना विषाणू’चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आदेश लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री नऊ वाजता नागरिकांनी नऊ मिनिटे घरातील वीज बंद करून दिवे लावावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आवाहना ...
नाशिक : मनमाड येथील भारतीय अन्न महामंडळ गुदामातून ६१ ट्रक धान्य प्राप्त करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल २०२० मध्ये त्याचे वाटप जिल्ह्यातील सर्व गुदामांमध्ये करण्यासाठी संबंधित गुदामपाल यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच शिवभोजन थाळी क ...
आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला असून, कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही पत्रे जप्त करून संबंधित आमदारांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी येथे दिली. ...
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून ४३ आणि मुंबई-पुणे व इतर महानगरातून सहा हजार ४२७ व्यक्ती दाखल झाले आहेत. या सर्वांची रॅपीड रिस्पांस टीमने भेट घेऊन आरोग्यविषयक सूचना दिल्या. यापैकी विदेशातून आलेल्या २९ आणि महानगरातून आलेल्या सहा हजार ४२७ व्यक्तींन ...