मसानगंज भागात २९ एप्रिलला ६४ वर्षीय व्यक्ती कोरोनाची पहिला संक्रमित होती. त्यानंतर ८ मे रोजी दुसऱ्या बाधिताची नोंद झाली. ५३ वर्षीय संक्रमित उपचारादरम्यान दगावला. यानंतर मसानगंज भागात सातत्याने कोरोनाचे संक्रमित व्यक्ती निष्पन्न होत आहेत. नंतरच्या दहा ...
कोवीड-19 च्या काळात देहविक्रय करणाऱ्या महिलांना कोरोनाची बाधा होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने काळजी घेतली आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार व त्यांच्या टीमने सदरच्या भागात जावून या आजारापासून बचाव करण्याकरीता या व्यवसायापासून दूर र ...
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत लक्ष्मीनगर साखर कारखाना परिसरामध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट ...
आपल्या नातेवाईकांना व इतर ग्रामस्थांना कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता पुणे, मुंबईहून येणाऱ्या नागरिकांनी जिल्ह्यात येण्यापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची परवानगी घ्यावी. हा निर्णय दक्षतेपोटी घेतला असून, त्यास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री स ...
मागील वर्षी जिल्ह्यामधील महापूर परिस्थिती लक्षात घेऊन येत्या पावसाळ्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन महसूल आणि वन विभागाच्या सचिवांकडे केली. ...
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या, राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या ४२३९३ व्यक्ती, तर महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यांत जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधून जिल्ह्यात येणाऱ्या १९०८९ व्यक्ती असल्याची माहिती जिल्हाधि ...