बेरोजगारी ही भीषण समस्या आहे. युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या योजना आहेत. परंतु नागपूर महापालिकेला बेरोजगार युवकांच्या तुलनेत ज्येष्ठांवर अधिक विश्वास आहे. म्हणूनच सेवानिवृत्त झालेल्या ४३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची महापालिकेच्य ...
नियमानुसार एका घराचे एकच युनिट गृहित धरणे अपेक्षित आहे. परंतु शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करताना मे.सायबरटेक सिस्टम्स अॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीने एकाच घराचे अनेक युनिट नोंदविले आहे. घरमालकाच्या संमतीशिवाय एकाहून अधिक युनिट दर्शविता येत नाही. य ...
‘महावितरण’च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम मंगळवारी २१ नोव्हेंबरपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे. ...