स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत मेट्रो धावायला लागली आहे. स्मार्ट सिटीत नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या मूलभूत सुविधा मिळतील, असा दावा के ला जात आहे. अशा सुविधा मिळतील की नाही, हे भविष्यातच कळणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ असल ...
बील भरण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगणाऱ्या बीड पालिकेनेच २०१८ या वर्षात केवळ पथदिवे दुरूस्तीसाठी जवळपास ५० लाख रूपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
परळी ते पिंपळा धायगुडा या मार्गावर राष्ट्रीय कल्याण निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार मार्फत १३४ कोटी रुपये खर्च करून १८ किलोमीटरच्या सिमेंटीकरणाच्या रस्त्याचे काम गेले तीन वर्षांपासून चालू आहे. ...
शहरात सर्वत्र सिमेंट रोडचे काम सुरु आहे. परंतु बहुतांश भागातील रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गिट्टीखदान बोरगाव येथील सिमेंट रोड होय. या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. परंतु अद्य ...
जीपीएस घड्याळ उपलब्ध केल्यानंतरही सफाई कर्मचारी कामावर हजर राहत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नियुक्ती असलेल्या वस्त्यांत सफाई कर्मचाऱ्यांनी काम करावे, यासाठी वस्तीत महापालिकेने प्रमाणित केलेली नोंदवही ठेवावी. संबंधित वस्तीतील नागरिकांची त्या ...
पायाभूत सर्वेक्षणात असलेल्या परंतु शौचालय बांधकामे पूर्ण केलेले जिल्ह्यातील ६८ हजार लाभार्थी प्रोत्साहनपर बक्षीस अनुदानाच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत ...