रोहित्र नसल्यामुळे विद्युतपंप बंद असणे, गावातील पाईपलाईन दुरूस्त न करणे, हातपंपाची दुरूस्ती न करणे आदी कारणांवरून आमदार कैलास गोरंट्याल यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पैठण रस्त्याचे रूंदीकरण करतांना पोकलेनचा धक्का लागल्याने जलवाहिनीतील काही पाईप निखळल्याने मोठी अडचण निर्माण झाली ...
शहरातील रोडवरील धोकादायक खड्ड्यांची व वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या ठिकाणांची पाहणी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांना दिला. ...
डेंग्यूचा फैलाव झाला असला तरी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सुरळीत काम करीत नसल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवकांनी मंगळवारी आयोजित पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केल्या. ...