लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
Citizenship Amendment Bill: नागरिकत्व विधेयकावरून आसाममध्ये तणाव; गुवाहाटीत २ जण मृत्युमुखी - Marathi News | Citizenship Amendment Bill: Stress in Assam over citizenship bill; two injured in Guwahati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill: नागरिकत्व विधेयकावरून आसाममध्ये तणाव; गुवाहाटीत २ जण मृत्युमुखी

इंटरनेट आणखी ४८ तास बंद राहणार; रेल्वे सेवेलाही फटका ...

Citizenship Amendment Bill: ईशान्येतील विसंवाद - Marathi News | Citizenship Amendment Bill: Conflict in the North | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Citizenship Amendment Bill: ईशान्येतील विसंवाद

संसदेत जे जमले ते संसदेबाहेर जमलेले दिसत नाही. ...

Citizenship Amendment Bill: ईशान्य भारत पेटला! आसाममध्ये २ आंदोलकांचा मृत्यू; मेघालयात इंटरनेट ठप्प - Marathi News | Citizenship Amendment Bill 2 Died while Protesting in assam internet service suspended in meghalaya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill: ईशान्य भारत पेटला! आसाममध्ये २ आंदोलकांचा मृत्यू; मेघालयात इंटरनेट ठप्प

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला वाढता विरोध; ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये आंदोलनं ...

Citizenship Amendment Bill: नव्या विधेयकाचं असंही स्वागत; अनोख्या नावानं मुलीचं बारसं - Marathi News | Pakistani Hindu refugee names daughter Nagrikta after Citizenship Amendment Bill in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill: नव्या विधेयकाचं असंही स्वागत; अनोख्या नावानं मुलीचं बारसं

नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर बाळाचं नामकरण ...

...म्हणून 'या' आयपीएस अधिकाऱ्याने दिला राजीनामा  - Marathi News | So 'this' IPS officer resigned | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून 'या' आयपीएस अधिकाऱ्याने दिला राजीनामा 

नागरीकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ अब्दुल रेहमान यांनी दिला राजीनामा ...

शिवसेना कोणाच्याही दबावतंत्राला घाबरत नाही; काँग्रेसच्या नाराजीवर संजय राऊतांचे भाष्य म्हणाले... - Marathi News | The Shiv Sena is not afraid of anyone's pressure; Sanjay Raut remarks on the displeasure of the Congress said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना कोणाच्याही दबावतंत्राला घाबरत नाही; काँग्रेसच्या नाराजीवर संजय राऊतांचे भाष्य म्हणाले...

बाहेरच्या लोकांनी येऊन आमच्या देशाचं आणि राज्याचं भविष्य ठरवू नये ही भूमिका आमची होती ...

Citizenship Amendment Bill: नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात मुस्लीम लीगकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल - Marathi News | Citizenship Amendment Bill: Indian Union Muslim League (IUML) have filed a writ petition against in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill: नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात मुस्लीम लीगकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

CAB Bill : नागरिकत्व विधेयक बुधवारी रात्री राज्यसभेतही संमत झाले. विधेयकाच्या बाजूने १२५ तर विरोधात १0५ मते पडली. ...

अखेर संघाच्या ५५ वर्षांच्या मागणीची पूर्तता - Marathi News | Lastly, the 55 year demand of the RSS was fulfilled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर संघाच्या ५५ वर्षांच्या मागणीची पूर्तता

नागरिकांना घुसखोरांचा दर्जा न देता भारतात सन्मानपूर्वक वागणूक देण्यासंदर्भात भूमिका संघाने मांडली होती. तब्बल ५५ वर्षांनंतर संघाच्या मागणीची पूर्तता झाली आहे. ...