लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
योगींच्या इशाऱ्यावरून उत्तर प्रदेशमध्ये हिंसाचार: अखिलेश यादव - Marathi News | Akhilesh Yadav said Yogi Adityanath is responsible for the violence in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींच्या इशाऱ्यावरून उत्तर प्रदेशमध्ये हिंसाचार: अखिलेश यादव

भाजप जाणीवपूर्वक द्वेष पसरवत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे सुद्धा अखिलेश यादव म्हणाले. ...

CAA विरोधात काँग्रेस, अर्बन नक्षली अफवा पसरवत आहेत -  नरेंद्र मोदी  - Marathi News | Congress, urban Naxals spreading rumours over CAA, NRC: Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA विरोधात काँग्रेस, अर्बन नक्षली अफवा पसरवत आहेत -  नरेंद्र मोदी 

'ममता बॅनर्जी कोलकातातून थेट संयुक्त राष्ट्रात पोहोचल्या होत्या.' ...

माझं ऐकायचं नसेल, पण महात्मा गांधींचं तरी ऐका; पंतप्रधानांचा काँग्रेसला टोला - Marathi News | I do not want to hear, but listen to Mahatma Gandhi; PM's call to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझं ऐकायचं नसेल, पण महात्मा गांधींचं तरी ऐका; पंतप्रधानांचा काँग्रेसला टोला

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुनही मोदींनी काँग्रेससह विरोधकांचा समाचार घेतला. ...

आमच्याकडून पाकिस्तानला मैत्रीचा हात; पण त्यांच्याकडून विश्वासघात: नरेंद्र मोदी - Marathi News | After the BJP government came to power in 2014, I invited former Pakistani Prime Minister Nawaz Sharif to swear an oath. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्याकडून पाकिस्तानला मैत्रीचा हात; पण त्यांच्याकडून विश्वासघात: नरेंद्र मोदी

'सीएए', 'एनआरसी' हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावरून विरोधकांवर निशाणा साधला. ...

माझ्या पुतळ्याला जोडे मारा; पण गरिबांची वाहनं जाळू नका; मोदींचं आवाहन - Marathi News | Citizenship amendment act gives citizenship doesnt snatch it says pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या पुतळ्याला जोडे मारा; पण गरिबांची वाहनं जाळू नका; मोदींचं आवाहन

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मोदींचं विरोधकांवर शरसंधान ...

CAA: मुस्लिमांना काँग्रेसनं कायम व्होट मशीन मानलं; गडकरींचा हल्लाबोल - Marathi News | Citizen amendment act is not against muslims says central minister nitin gadkari slams congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA: मुस्लिमांना काँग्रेसनं कायम व्होट मशीन मानलं; गडकरींचा हल्लाबोल

काँग्रेसनं मुस्लिमांसाठी काय केलं; नितीन गडकरींचा सवाल ...

सीएए, एनआरसी विरोधात अकोल्यात जाहीर निषेध सभा - Marathi News | Protests rally in Akola against CAA, NRC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीएए, एनआरसी विरोधात अकोल्यात जाहीर निषेध सभा

सीएए आणि एनआरसीला विरोध दर्शविण्यासाठी रविवारी मुस्लिम समाजाची जाहीर सभा अकोला येथील क्रिकेट क्लब मैदानावर होत आहे. ...

हिंदुस्तान कोणाच्या बापाचा नाही; संजय राऊतांचं शरसंधान - Marathi News | shiv sena leader sanjay raut indirectly hits out modi government over citizen amendment act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुस्तान कोणाच्या बापाचा नाही; संजय राऊतांचं शरसंधान

राहत इंदोरींच्या ओळी ट्विट करत मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा ...