लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक, मराठी बातम्या

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
काय आहे सीएए? - Marathi News | What is CAA? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :काय आहे सीएए?

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांपैकी कोणत्याही देशातून धार्मिक अत्याचाराने पीडित तेथील अल्पसंख्यांक समुदायाला म्हणजे हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. ...

‘सीएए’वरून केंद्र-राज्य सरकारांमध्ये वाढतोय संघर्ष - Marathi News | The conflict between the Central Government and the Central Government has increased since CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीएए’वरून केंद्र-राज्य सरकारांमध्ये वाढतोय संघर्ष

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीएए) देशात निदर्शने सुरूच असून, केंद्र व राज्य सरकारांमधील संघर्षही वाढत चालला आहे. ...

देशभक्ती एका जातीची किंवा पक्षाची मक्तेदारी नाही- संजय राऊत - Marathi News | Patriotism is not monopoly of one caste or party - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशभक्ती एका जातीची किंवा पक्षाची मक्तेदारी नाही- संजय राऊत

देशभक्ती कोणत्या एका जातीची किंवा एका पक्षाची नाही. ...

एनआरसी, सीआयआयविरोधात आज राष्ट्रीय छात्र परिषद, जावेद अख्तरांसह दिग्गजांचा सहभाग - Marathi News | National Students Council, Javed Akhtar join hands with NRC, CII today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनआरसी, सीआयआयविरोधात आज राष्ट्रीय छात्र परिषद, जावेद अख्तरांसह दिग्गजांचा सहभाग

केंद्र सरकारने लागू केलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीआयआय), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) विरोधात रविवार ५ जानेवारीला राष्ट्रीय स्तरावर छात्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

CAA च्या समर्थनार्थ भाजप खासदाराचे 360 ग्रामपंचायतींना आमंत्रण, प्रत्यक्षात पोहचले 250 गावकरी - Marathi News | BJP MP invites 360 Gram Panchayats in support of CAA but 250 people actually reached | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA च्या समर्थनार्थ भाजप खासदाराचे 360 ग्रामपंचायतींना आमंत्रण, प्रत्यक्षात पोहचले 250 गावकरी

दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश बिधूड़ी यांनी लोकांना एनआरसी व सीएए कायद्याची माहिती देण्यासाठी महापंचायतीचे आयोजन केले होते. ...

CAA : विराट कोहलीची आसाममधील सामन्यापूर्वी नागरिकत्व कायद्याबाबत पहिली प्रतिक्रीया, म्हणाला... - Marathi News | Kohli's first reaction to the Citizenship Amendment Act, before the match in Assam, said ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CAA : विराट कोहलीची आसाममधील सामन्यापूर्वी नागरिकत्व कायद्याबाबत पहिली प्रतिक्रीया, म्हणाला...

CAA : सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहलीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पहिली प्रतिक्रीया दिल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

CAA वरुन एक इंचही मागे हटणार नाही, अमित शहांनी ठणकावले - Marathi News | Not an inch from CAA will backfire, Amit Shah contends to congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA वरुन एक इंचही मागे हटणार नाही, अमित शहांनी ठणकावले

नागरिकता दूरस्ती कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेसने या कायद्याल विरोध केला ...

‘एनआरसी’ केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठी घातक -  प्रकाश आंबेडकर - Marathi News |  'NRC' is dangerous not only for Muslims but for all - Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एनआरसी’ केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठी घातक -  प्रकाश आंबेडकर

हा कायदा सर्वांच्या विरोधात आहे. विशेषत: भटक्या व बहुजन वर्गासाठी हा कायदा घातक ठरू शकतो, असा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...