Cinema, Latest Marathi News
'कांतारा' सिनेमाच्या सीक्वलचं नाव 'कांतारा चॅप्टर १' असं असणार आहे. या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ...
सिनेमातील आमिर-करिश्माच्या एका किसिंग सीनचीही प्रचंड चर्चा रंगली होती. पण, हा किसिंग सीन शूट करण्यासाठी करिश्माने तब्बल ४७ टेक घेतले होते. ...
नुकतंच अजय देवगणने एका इव्हेंटमध्ये ही घोषणा केली. ...
मराठमोळा दिग्दर्शक, लेखक क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) 'सिंघम अगेन' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. ...
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) 'भूलभूलैया-३' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ...
'स्त्री'नंतर आता श्रद्धा नागिण बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
'अॅनिमल'नंतर बॉबी देओलच्या 'कंगुआ' या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. 'कंगुआ' सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...
त्या काळात सिनेमाचं शूट करताना आजच्यासारख्या सोयीसुविधा नव्हत्या. ...