लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

श्रीदेवीसोबत डान्स अन् सनी देओलची हवा टाईट; 'चालबाज'च्या सेटवरून गायब झालेला अभिनेता, काय घडलेलं?  - Marathi News | bollywood actor sunny deol disappeared from chaalbaaz movie set for two hours because of hearing about dancing with sridevi know about what exactly happens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवीसोबत डान्स अन् सनी देओलची हवा टाईट; 'चालबाज'च्या सेटवरून गायब झालेला अभिनेता, काय घडलेलं? 

अभिनेत्री श्रीदेवी (Sri Devi), रजनीकांत (Rajnikanth) आणि सनी देओल (Sunny Deol) मुख्य भूमिकेत असलेला 'चालबाज' हा सिनेमा प्रचंड गाजला. ...

2024 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेत 'हे' भारतीय चित्रपट अन् वेबसिरीज, IMDb कडून यादी जाहीर - Marathi News | Most Popular Indian Movies And Web Series Of 2024 As Per Imdb Kalki 2898 Ad Heeramandi: The Diamond Bazaar And More | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2024 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेत 'हे' चित्रपट अन् वेबसिरीज, IMDb कडून यादी जाहीर

आयएमडीबीने 2024 मधील सर्वाधिक लोकप्रिय टॉप 10 सिनेमे आणि वेबसीरिजची यादी घोषित केली आहे. ...

'बाघी-४' मध्ये 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधूची एन्ट्री; पंजाब दी कुडी सोनम बाजवाला देणार टक्कर  - Marathi News | miss universe harnaaz sandhu entry baaghi 4 movie starrer tiger shroff sanjay dutt and sonam bajwa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाघी-४' मध्ये 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधूची एन्ट्री; पंजाब दी कुडी सोनम बाजवाला देणार टक्कर 

साजिद नाडियाडवाला यांची सुपरहिट फ्रॅंचायझी असलेल्या 'बाघी' सिनेमाचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

वडिलांच्या निधनानंतर ४ दिवसांतच कामावर परतली होती प्रियंका चोप्रा; म्हणाली-"दु:ख न कवटाळता..." - Marathi News | bollywood actress priyanka chopra back to work after 4 days of her father ashok chopra death start mary kom movie shooting know reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर ४ दिवसांतच कामावर परतली होती प्रियंका चोप्रा; म्हणाली-"दु:ख न कवटाळता..."

बॉलिवूडसह हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) आपल्या अभिनयाने चाहत्यांची वाहवा मिळवली. ...

"बिरंगे...", अजय देवगणच्या 'आझाद'मधील पहिल्या गाण्याची झलक समोर; राशा-अमनच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष - Marathi News | bollywood actor ajay devgan share rasha thadani and aman devgan azaad movie first song birangay teaser full song out soon  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिरंगे...", अजय देवगणच्या 'आझाद'मधील पहिल्या गाण्याची झलक समोर; राशा-अमनच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

'सिंघम अगेन' नंतर अभिनेता अजय देवगणचा 'आझाद' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

"डोक्यावर ग्लास अन्...", बहुचर्चित 'जमाल कुडू' गाण्यातील 'ती' डान्स स्टेप कशी सूचली? बॉबी देओलने खरं काय ते सांगितलंच   - Marathi News | bollywood actor bobby deol reveals about animal movie jamal kudu song dance steps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डोक्यावर ग्लास अन्...", बहुचर्चित 'जमाल कुडू' गाण्यातील 'ती' डान्स स्टेप कशी सूचली? बॉबी देओलने खरं काय ते सांगितलंच  

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ...

'सुल्तान'मध्ये अनुष्का शर्मा नाही तर झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सलमाननेच केलं होतं रिजेक्ट  - Marathi News | bollywood actor salman khan reveals in bigg boss season 15 show about in sultan movie mrunal thakur was the first choice for female lead not anushka sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुल्तान'मध्ये अनुष्का शर्मा नाही तर झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सलमाननेच केलं होतं रिजेक्ट 

मनोरंजन जगतात सलमान खानचा 'सुल्तान' हा चित्रपट चर्चेचा विषय बनला. ...

मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेचं तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'या' साउथ सुपरस्टारसोबत करणार स्क्रीन शेअर  - Marathi News | marathi cinema actor upendra limaye entry in telugu film will share the screen with south superstar venkatesh daggubati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेचं तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'या' साउथ सुपरस्टारसोबत करणार स्क्रीन शेअर 

उपेंद्र लिमये (Upendra Limye) हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे. ...