लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Drishyam: मोहनलाल अन् अजय देवगण 'दृश्यम 3' चित्रपटात एकत्र दिसणार का? जाणून घ्या - Marathi News | Barroz 3d Actor Mohanlal Talks About Possibilities Of Drishyam Crossover With Ajay Devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Drishyam: मोहनलाल अन् अजय देवगण 'दृश्यम 3' चित्रपटात एकत्र दिसणार का? जाणून घ्या

'दृश्यम' ही सर्वात लोकप्रिय सस्पेन्स-थ्रिलर फ्रँचायझी आहे. ...

डोळ्यांवर चष्मा अन् मर्दानी रुबाब; शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमाचं नवीन पोस्टर समोर - Marathi News | bollywood actor shahid kapoor deva movie new poster out know about release date  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळ्यांवर चष्मा अन् मर्दानी रुबाब; शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमाचं नवीन पोस्टर समोर

अभिनेता शाहिद कपूर त्याचा आगामी चित्रपट 'देवा'मुळे चर्चेत आला आहे. ...

बहुचर्चित 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट आता घरबसल्या पाहा; 'या' दिवशी होणार OTT वर रिलीज - Marathi News | bollywood actor vikrant massey starrer the sabarmati report movie ott release know all the information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुचर्चित 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट आता घरबसल्या पाहा; 'या' दिवशी होणार OTT वर रिलीज

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी (vikrant massey) मुख्य भूमिकेत असलेला 'द साबरमती रिपोर्ट' हा सिनेमा लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे. ...

मी पुरता ब्लँक झालोय, मला काही आठवत नाहीये! सुरु नाटकात पोक्षेंची प्रेक्षकांना विनंती, प्रयोग रद्द - Marathi News | I m completely blank I don't remember anything sharad pokshe request to the audience in the ongoing play the experiment is canceled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी पुरता ब्लँक झालोय, मला काही आठवत नाहीये! सुरु नाटकात पोक्षेंची प्रेक्षकांना विनंती, प्रयोग रद्द

पोक्षेंना काहीच आठवत नसल्याने आणि तब्बेत बरी नसल्याने प्रयोग रद्द करावा लागला, यावर रसिकांनी नाराजी न दाखवता आम्ही प्रयोगाला पुन्हा येऊ, असे सांगितले ...

१४ दिवसांनी कोमातून बाहेर आला ज्येष्ठ अभिनेत्याचा मुलगा, पालकांऐवजी घेतलं विजयचं नाव, मग... - Marathi News | Veteran actor Nasar's son comes out of coma after 14 days, takes Vijay's name instead of his parents', then... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ दिवसांनी कोमातून बाहेर आला ज्येष्ठ अभिनेत्याचा मुलगा, पालकांऐवजी घेतलं विजयचं नाव, मग...

Thalapathy Vijay News: सिनेमांबरोबरच राजकारणात उतरण्याची तयारी करत असलेल्या विजयच्या चाहत्यांबाबतची आणखी एक कहाणी समोर आली आहे. बाहुबली चित्रपटात बिज्जलदेवची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते नासर यांनी असाच एक किस्सा शेअर केला आहे.   ...

'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर? - Marathi News | bollywood actor sanjay dutt got offer of salman khan pyaar kiya toh darna kya movie but he was rejected the offer know the reason   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर?

अभिनेता संजय दत्तने 'या' कारणामुळे नाकारली सलमानच्या सुपरहिट चित्रपटाची ऑफर. ...

ना अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2', ना प्रभासचा 'कल्की 2898 एडी', 'हा' आहे 2024 सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा! - Marathi News | Rajkummar Rao And Shraddha Kapoor Stree 2 Film Made Huge Profit Of 2024 | Allu Arjun Pushpa 2 | Prabhas's Kalki 2898 Ad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना 'पुष्पा 2', ना 'कल्की 2898 एडी', 'हा' आहे 2024 सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा!

2024 मध्ये सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा कोणता, हे जाणून घेऊया. ...

वडील-मुलीच्या नात्यावरील मसालेपट, वाचा वरुण धवनच्या 'बेबी जॉन' सिनेमाचा रिव्ह्यू - Marathi News | varun dhawan baby john bollywood movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडील-मुलीच्या नात्यावरील मसालेपट, वाचा वरुण धवनच्या 'बेबी जॉन' सिनेमाचा रिव्ह्यू

अॅटलीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या तमिळ चित्रपट 'थेरी'चा हा हिंदी रिमेक आहे. वडील-मुलीचे नाते आणि तरुणींच्या तस्करीचा मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. ...