लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

सामान्य माणसाचा भ्रष्टाचाराविरुद्ध लढा! टीसीच्या भूमिकेत दिसणार आर.माधवन, 'हिसाब बराबर'चा ट्रेलर बघाच - Marathi News | r madhavan hisab barabr trailer movie will released on ott platform on 24 jan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामान्य माणसाचा भ्रष्टाचाराविरुद्ध लढा! टीसीच्या भूमिकेत दिसणार आर.माधवन, 'हिसाब बराबर'चा ट्रेलर बघाच

'हिसाब बराबर' हा सिनेमा एक सोशल ड्रामा आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

'यारिया' चित्रपटाला ११ वर्ष पूर्ण! अभिनेता हिमांश कोहलीने शेअर केले सेटवरील Unseen फोटो - Marathi News | yaaariyan movie completes 11 years actor himansh kohli shares unseen photos from the sets on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'यारिया' चित्रपटाला ११ वर्ष पूर्ण! अभिनेता हिमांश कोहलीने शेअर केले सेटवरील Unseen फोटो

दिव्या खोसला कुमार दिग्दर्शित 'यारिया' चित्रपटाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. ...

रश्मिका मंदानाला जिममध्ये दुखापत, सलमानसोबतच्या 'सिकंदर' सिनेमाचं शूट पुढे ढकललं - Marathi News | Rashmika Mandanna injured in gym shoot of Sikander last schedule postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाला जिममध्ये दुखापत, सलमानसोबतच्या 'सिकंदर' सिनेमाचं शूट पुढे ढकललं

रश्मिकाला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे तिचे चाहते चिंतेत पडलेत. ...

आर्त मनाची प्रेमळ हाक...; गश्मीर-मृण्मयीच्या 'एक राधा एक मीरा' चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | marathi actor gashmeer mahajani and mrunmayee deshpande starrer ek radha ek meera movie new song out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्त मनाची प्रेमळ हाक...; गश्मीर-मृण्मयीच्या 'एक राधा एक मीरा' चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता गश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडे लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...

संजय दत्त नव्हे तर या अभिनेत्याची 'साजन'साठी झालेली निवड, पण 'या' कारणामुळे नाकारला सिनेमा - Marathi News | bollywood actor aamir khan rejected saajan movie starrer sanjay dutt and salman khan and madhuri dixit know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त नव्हे तर या अभिनेत्याची 'साजन'साठी झालेली निवड, पण 'या' कारणामुळे नाकारला सिनेमा

'साजन' चित्रपटासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्याला मिळालेली पहिली ऑफर; का दिला नकार? ...

मृणाल ठाकूरला आदिनाथचं कौतुक! 'पाणी' सिनेमा पाहून भारावली, म्हणते- "एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून..." - Marathi News | mrunal thakur praises adinath kothare after watching paani marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरला आदिनाथचं कौतुक! 'पाणी' सिनेमा पाहून भारावली, म्हणते- "एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून..."

'पाणी' सिनेमा पाहून मृणाल भारावून गेली आहे. तिने आदिनाथचं कौतुक केलं आहे.  ...

आता कानाला खडा! कंगना राणौतनं घेतला मोठा निर्णय, म्हणते, "यापुढे कोणताही राजकीय…" - Marathi News | Kangana Ranaut Will Never Make Political Movie After Emergency Know The Reason Why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता कानाला खडा! कंगना राणौतनं घेतला मोठा निर्णय, म्हणते, "यापुढे कोणताही राजकीय…"

अभिनेत्री कंगना राणौत हिने मोठा निर्णय घेतला आहे. ...

'आशिकी २' ची जोडी पुन्हा पडद्यावर झळकणार? आदित्य-श्रद्धा कपूरची रोमँटिक सिनेमात वर्णी - Marathi News | shraddha kapoor and aditya roy kapoor to star in mohit suri s next romantic film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आशिकी २' ची जोडी पुन्हा पडद्यावर झळकणार? आदित्य-श्रद्धा कपूरची रोमँटिक सिनेमात वर्णी

'ओके जानू' नंतर दोघंही एकत्र दिसले नव्हते. आता प्रेक्षकांची ही लाडकी जोडी परत येत आहे. ...