लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'दृश्यम ३' कन्फर्म! सुपरस्टार मोहनलाल यांनी केली घोषणा; ट्वीट करत म्हणाले, "भूतकाळ कधीच..." - Marathi News | Drishyam 3 confirmed Superstar Mohanlal announced saying past never stays silent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम ३' कन्फर्म! सुपरस्टार मोहनलाल यांनी केली घोषणा; ट्वीट करत म्हणाले, "भूतकाळ कधीच..."

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी आज ट्वीट केलं आहे. ...

दहावीत दोनदा नापास, पैशासाठी टॉयलेटही केलं साफ; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | chhaava movie director laxman utekar is 10th failed sell vadapav and popcorn know about his inspirational story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दहावीत दोनदा नापास, पैशासाठी टॉयलेटही केलं साफ; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा प्रेरणादायी प्रवास

'छावा'मुळे नावारुपाला आलेल्या लक्ष्मण उतेकर यांचा बॉलिवूड दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. ...

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रजनीकांत यांचा 'जेलर' या देशात होणार प्रदर्शित, चाहते उत्सुक  - Marathi News | superstar rajinikanth jailer movie released in japan soon know about the date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रजनीकांत यांचा 'जेलर' या देशात होणार प्रदर्शित, चाहते उत्सुक 

दिग्गज बॉलिवूड अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत गेली अनेक वर्ष मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. ...

शिवजयंतीला 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, अवघ्या ६ दिवसांत किती कोटी कमावले? - Marathi News | Shiv Jayanti 2025 Vicky Kaushal Film Chhaava Box Office Collection Day 6 Increased | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवजयंतीला 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, अवघ्या ६ दिवसांत किती कोटी कमावले?

'छावा'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...

रणवीर-सोनाक्षीचा 'लूटेरा' चित्रपट पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' तारखेला होणार प्रदर्शित - Marathi News | bollywood actor ranveer singh and sonakshi sinha lootera movie will re release in theater soon  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-सोनाक्षीचा 'लूटेरा' चित्रपट पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

पुन्हा रिलीज होतोय रणवीर-सोनाक्षीचा 'लूटेरा'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित ...

विकी कौशलने दिलेला शब्द पाळला; शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर जाणार, म्हणाला-"आपलं दैवत..." - Marathi News | bollywood actor chhaava fame vicky kaushal will visit raigad fort on the occasion of shiv jayanti shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने दिलेला शब्द पाळला; शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर जाणार, म्हणाला-"आपलं दैवत..."

Vicky Kaushal to Visit Raigad: विकी कौशलने दिलेला शब्द पाळला, शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर जाणार, म्हणाला-"आपलं दैवत..."  ...

रियुनियन, धमाल मस्ती अन् गोंधळ...; 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर, 'या' दिवशी होणार रिलीज - Marathi News | chiki chiki buboom boom marathi movie trailer out now directed by prasad khandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियुनियन, धमाल मस्ती अन् गोंधळ...; 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर, 'या' दिवशी होणार रिलीज

'चिकी चिकी बुबूम बुम' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'Boom Boom Boom' गाण्यावर प्राजक्ता आणि मृण्मयीने बनवला रील, नऊवारी नेसून केला भन्नाट डान्स - Marathi News | prajakta mali and mrunmayee deshpande made reel on boom boom song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Boom Boom Boom' गाण्यावर प्राजक्ता आणि मृण्मयीने बनवला रील, नऊवारी नेसून केला भन्नाट डान्स

'बूम बूम बूम' हे गाणं अलिकडेच प्रदर्शित झालं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने मृण्मयी देशपांडेसह या गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. ...