लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

...तर 'आशिकी-२' मध्ये आदित्य रॉय कपूरच्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता; का नाकारली ऑफर? - Marathi News | bollywood actor emraan hashmi was first choice for aashiqui 2 movie why did he reject the offer know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर 'आशिकी-२' मध्ये आदित्य रॉय कपूरच्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता; का नाकारली ऑफर?

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा सध्या 'ग्राउंड झिरो' या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. ...

"गावोगावी बायका नाचवण्यापेक्षा मुक्ताई सिनेमा दाखवा", मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress aarti solanki shared post for digpal lanjekar sant dnyaneshwaranchi muktai movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गावोगावी बायका नाचवण्यापेक्षा मुक्ताई सिनेमा दाखवा", मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. या सिनेमाबाबत लिहिताना मराठी अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...

'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हाच्या नव्या सिनेमाची चर्चा; पहिलं पोस्टर आलं समोर, कधी होणार रिलीज?  - Marathi News | bollywood actress sonakshi sinha upcoming psychological thriller movie nikita roy poster release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हाच्या नव्या सिनेमाची चर्चा; पहिलं पोस्टर आलं समोर, कधी होणार रिलीज? 

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला (Sonakshi Sinha) ओळखलं जातं. ...

१० वर्षानंतर दीपिका-अमिताभ यांचा गाजलेला 'पिकू' सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार, जाणून घ्या तारीख - Marathi News | deepika padukone amitabh bachchan and irrfan khan popular film piku will be re release in theaters after 10 years know about the date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० वर्षानंतर दीपिका-अमिताभ यांचा गाजलेला 'पिकू' सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार, जाणून घ्या तारीख

दीपिका-अमिताभ यांचा गाजलेला 'पिकू' सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार, कधी पाहता येणार? ...

युझवेंद्रपासून घटस्फोट घेताच फळफळलं धनश्रीचं नशीब, पोस्ट शेअर करत म्हणाली "देवाचा प्लॅन.." - Marathi News | Dhanashree Verma To Debut With Dil Raju Film Shares Shoot Wrap Up Photos After Divorce From Cricketer Yuzvendra Chahal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युझवेंद्रपासून घटस्फोट घेताच फळफळलं धनश्रीचं नशीब, पोस्ट शेअर करत म्हणाली "देवाचा प्लॅन.."

धनश्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.  ...

"काय गं, किती छान...", सईची लावणी पाहिल्यानंतर अभिनेत्रीच्या आईची अशी होती प्रतिक्रिया - Marathi News | sai tamhankar mother reacted on her aalech me lavani song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काय गं, किती छान...", सईची लावणी पाहिल्यानंतर अभिनेत्रीच्या आईची अशी होती प्रतिक्रिया

सईची लावणी पाहून तिची आईदेखील आश्चर्यचकित झाली. सईने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लावणी पाहून आईची काय प्रतिक्रिया होती, हे सांगितलं. ...

ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..." - Marathi News | digpal lanjekar beautiful reply on sant dnyaneshwar wall walk incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."

दिग्पाल यांना संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर दिग्पाल यांनी दिलेल्या उत्तराने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत.  ...

"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव - Marathi News | ashok samarth talks about working with amitabh bachchan actor was in awe of big b s aura | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव

अमिताभ बच्चन यांच्या बाजूला माझी खुर्ची... मजेशीर किस्साही वाचा ...