लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

घटस्फोटानंतर समंथा-नागा चैतन्य पहिल्यांदाच समोरासमोर; एकमेकांना पाहून दिली अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | samantha and naga chaitanya avoid eye contact on film set shooting location | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर समंथा-नागा चैतन्य पहिल्यांदाच समोरासमोर; एकमेकांना पाहून दिली अशी रिअ‍ॅक्शन

Samantha-naga chaitanya: घटस्फोटानंतरही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असं समंथा आणि नागा चैतन्य यांनी म्हटलं होतं. परंतु, हे दोघंही एकमेकांच्या समोर आले त्यावेळी चित्र वेगळं असल्याचं पाहायला मिळालं. ...

'गुड शॉट' लघुपटातून अनुभवायला मिळणार 'काश्मिरी तरुणांच्या असुरक्षिततेचा हुंकार' - Marathi News | Good Shot is a short film story about the insecure life of Kashmiri youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गुड शॉट' लघुपटातून अनुभवायला मिळणार 'काश्मिरी तरुणांच्या असुरक्षिततेचा हुंकार'

पुनित बालन स्टुडिओज काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या जीवनावर आधारीत 'गुड शॉट' हा लघुपट घेऊन आले आहेत ...

'कुठल्याही परिस्थितीत साथ सोडायची नाही'; हेमांगी कवीची 'ती' खास पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress hemangi kavi wish husband sandeep dhumal happy wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुठल्याही परिस्थितीत साथ सोडायची नाही'; हेमांगी कवीची 'ती' खास पोस्ट चर्चेत

Hemangi kavi: अलिकडेच हेमांगीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या नवऱ्यासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. ...

बिग बॉसच्या घरात जयला मिळाली चित्रपटाची ऑफर; महेश मांजरेकरांच्या 'या' चित्रपटात करणार काम - Marathi News | jay dudhane have received an offer of a movie at a bigg boss marathi grand finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या घरात जयला मिळाली चित्रपटाची ऑफर; महेश मांजरेकरांच्या 'या' चित्रपटात करणार काम

Jay dudhane:बिग बॉसच्या घरात जयला लागली लॉटरी; महेश मांजरेकरांनी दिली आगामी चित्रपटाची ऑफर ...

सगळ्यांसमोर सेटवरच मृणाल ठाकूरने लगावली शाहिदच्या कानशिलात; अभिनेत्याचा कान झाला होता सुन्न - Marathi News | the kapil sharma show mrunal thakur slapped shahid kapoor on jersey sets actor tells | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळ्यांसमोर सेटवरच मृणाल ठाकूरने लगावली शाहिदच्या कानशिलात; कारण...

Shahid kapoor: शाहिद आणि मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेला जर्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त शाहिदने सेटवर त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचं कथन केलं आहे. ...

'देवयानी'फेम 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची लेक आहे बॉडीबिल्डर; तिच्या फिटनेसचे Photos पाहून व्हाल थक्क - Marathi News | marathi actor nagesh bhosale daugter kuhu bhosale is famous women body builder | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची लेक आहे बॉडीबिल्डर; तिच्या फिटनेसचे Photos पाहून व्हाल

Nagesh bhosale: नागेश भोसले यांची लेक एक प्रसिद्ध बॉडी बिल्डर आहे. कुहू भोसले असं त्यांच्या लेकीचं नाव आहे. ...

दक्षिणेतील दिग्दर्शक वेंकट प्रभू येणार हिंदी चित्रपटसृष्टीत - Marathi News | Southern director Venkat Prabhu will appear in Hindi films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दक्षिणेतील दिग्दर्शक वेंकट प्रभू येणार हिंदी चित्रपटसृष्टीत

Venkat Prabhu : तमीळमधील ख्यातनाम दिग्दर्शक, अभिनेते, लेखक असलेले वेंकट प्रभू यांचे सरोजा, गोवा, मनकथा, बिर्याणी, चेन्नई-६०००२८ यासारखे चित्रपट चांगलेच गाजले. ...

RRR साठी आलियाला मिळालं किरकोळ मानधन; इतर कलाकारांची फी ऐकून व्हाल अवाक् - Marathi News | how much rrr starcast getting paid alia ajay devgan ram charan jr ntr fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR साठी आलियाला मिळालं किरकोळ मानधन; इतर कलाकारांची फी ऐकून व्हाल अवाक्

RRR: या चित्रपटात राम चरण, ज्युनिअर एनटीआर या सुपरस्टारसोबतच बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आलिया भट्ट झळकणार आहेत. ...