लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

सलमान खानच्या घरुन दररोज दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणला मिळतो जेवणाचा डब्बा; कारण... - Marathi News | telugu superstar ram charan talks about his upcoming film rrr and- salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या घरुन दररोज दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणला मिळतो जेवणाचा डब्बा; कारण...

Ram charan: भाईजानच्या घरुन रामचरणसाठी जेवणाचा डब्बाही जातो. अलिकडेच एका मुलाखतीत रामचरण याने या गोष्टींचा खुलासा केला आहे. ...

रवीकिशन ते खेसारीलाल यादव! भोजपुरी कलाकारांचं मानधन किती असतं माहितीये का? - Marathi News | bhojpuri actors charge fees for one film in lakhs have hit social media fan following | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रवीकिशन ते खेसारीलाल यादव! भोजपुरी कलाकारांचं मानधन किती असतं माहितीये का?

Bhojpuri actors: बॉलिवूड किंवा हॉलिवूड कलाकारांचं मानधन किती असतं याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. परंतु, भोजपुरी कलाकार एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात माहितीये का? ...

'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेसोबतची 'ही' चिमुकली कोण माहितीये का? आज आहे लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | marathi tv actress gauri kulkarni share her photo with actor nilesh sable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेसोबतची 'ही' चिमुकली कोण माहितीये का?

Tv actress: सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. यात अनेकदा ते त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करुन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. ...

लंडन, मुंबईमध्ये आलीशान घरं! १० वी पास दिलजीत दोसांज आहे कोट्याधीश; संपत्ती पाहून विस्फारतील डोळे - Marathi News | diljit dosanjh net worth property income cars and house unknown facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१० वी पास दिलजीत दोसांज आहे कोट्याधीश; संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे

Diljit dosanjh: दिलजीतचं शिक्षण अगदी बेताचं असून त्याने केवळ १० वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. पंजाबमधील एका गावात त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. ...

लोकप्रिय ठरत असलेली 'अबोली' आहे तरी कोण? ; खऱ्या आयुष्यात आहे खूपच रॉकिंग - Marathi News | new marathi serial aboli fame actress gauri kulkarni know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय ठरत असलेली 'अबोली' आहे तरी कोण? ; खऱ्या आयुष्यात आहे खूपच रॉकिंग

Gauri kulkarni: छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकांच्याच गर्दीत सध्या 'अबोली' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

कमाईमध्ये शाहरुख-सलमानवर भारी पडतोय आमिर खान; जाणून घ्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ची एकूण संपत्ती - Marathi News | aamir khan net worth aamir khan salary fees property income earning house car | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कमाईमध्ये शाहरुख-सलमानवर भारी पडतोय आमिर खान; जाणून घ्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ची एकूण संपत्ती

Aamir khan: आमिर खान आतापर्यंत ६१ चित्रपटांमध्ये झळकला आहे. विशेष म्हणजे यातील त्याचे अनेक चित्रपट सुपहिट झाले आहेत. ...

Sindhu Tai Sapkal चित्रपट बघून त्या कायम म्हणायच्या 'मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस', तेजस्विनी पंडित भावुक - Marathi News | actor tejaswini pandit written a facebook post related to sindhu tai sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sindhu Tai Sapkal चित्रपट बघून त्या कायम म्हणायच्या 'मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस', तेजस्विनी पंडित भावुक

पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याबरोबरच अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली ...

social media वर पोस्ट करण्याची मनःस्थिती खरंच असते?; माईंच्या निधनानंतर तेजस्विनीची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress tejaswini pandit wrote a post about sindhutai sakpal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :social media वर पोस्ट करण्याची मनःस्थिती खरंच असते?; माईंच्या निधनानंतर तेजस्विनीची पोस्ट चर्चेत

Tejaswini pandit: सिंधू ताईंच्या निधनानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. यामध्येच अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची पोस्ट चर्चेत आली आहे.  ...