लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला? चाहत्याचा समीर चौगुलेला थेट प्रश्न - Marathi News | marathi actor sameer chougule fan asking this question about his hair transplant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला? चाहत्याचा समीर चौगुलेला थेट प्रश्न

Sameer chougule: एका चाहत्याने समीरला थेट त्याच्या केसांवरुन प्रश्न विचारला आहे. हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला? असा प्रश्न या चाहत्याने विचारला. ...

'नागा चैतन्यने पत्नीची फसवणूक केली नाही'; नागार्जुनने सोडलं मौन - Marathi News | nagarjuna trying to patched up samantha akkineni and naga chaitanya marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नागा चैतन्यने पत्नीची फसवणूक केली नाही'; नागार्जुनने सोडलं मौन

Samantha akkineni and naga chaitanya marriage: काही दिवसांपूर्वी समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अक्किनेनी हे आडनाव काढून टाकलं. ...

'मेरे ख्यालों की मल्लिका'! जोशमधील 'ती' अभिनेत्री सध्या काय करते माहितीये? - Marathi News | josh movie actress priya gill latest photo viral in social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरे ख्यालों की मल्लिका'! जोशमधील 'ती' अभिनेत्री सध्या काय करते माहितीये?

Priya gill : जोश प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी प्रिया गिल आणि ऐश्वर्याच्या सौंदर्याची तुलना केली होती. ...

चुकीच्या वर्तनामुळे पहिल्याच चित्रपटातून झाली होती सैफची हकालपट्टी! - Marathi News | Saif was expelled from the very first film due to his misbehavior! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चुकीच्या वर्तनामुळे पहिल्याच चित्रपटातून झाली होती सैफची हकालपट्टी!

Saif Ali Khan : १९९३ मध्ये 'परंपरा' या चित्रपटाच्या माध्यमातून सैफने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. मात्र, या चित्रपटापूर्वी त्याला 'बेखुदी' (Bekhudi) या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. ...

प्रतीक्षा कायम! RRR चं प्रदर्शन लांबणीवर; प्रेक्षकांना पाहावी लागणार पुन्हा वाट - Marathi News | ss rajamouli pushed the release date of alia bhatt ajay devgn ram charan jr ntr starrer rrr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतीक्षा कायम! RRR चं प्रदर्शन लांबणीवर; प्रेक्षकांना पाहावी लागणार पुन्हा वाट

RRR: पुन्हा एकदा या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. याविषयी चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृत ट्विटदेखील केलं आहे. ...

युट्युबवरचा 'शेठ माणूस' आता रुपेरी पडद्यावर; 'या' चित्रपटातून विनायक माळीचं कलाविश्वात पदार्पण - Marathi News | 'Seth Manus' on YouTube is now on the silver screen; Vinayak Mali's debut in the art world with the film 'Yaa' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युट्युबवरचा 'शेठ माणूस' आता रुपेरी पडद्यावर; 'या' चित्रपटातून विनायक माळीचं कलाविश्वात पदार्पण

Vinayak mali : युट्यूब गाजवणाऱ्या या आगरी किंगला रुपेरी पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. ...

चित्रपट पाहा आणि जिंका १ लाख रुपये; कंपनीन या क्षेत्रात दिली नोकरीची संधी - Marathi News | watch 13 horror movies and earn 1300 dollars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चित्रपट पाहा आणि जिंका १ लाख रुपये; कंपनीन या क्षेत्रात दिली नोकरीची संधी

समजा जर तुम्हाला कुणी असं म्हटलं की मुव्ही पाहण्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे दतो तर तुमची रिअ‍ॅक्शन काय असेल? तुम्हाला धक्काच बसेल. असं होऊच शकत नाही असंच तुम्ही म्हणाल पण हे खरं आहे. तुम्हाला मुव्ही मिळण्याचे पैसे मिळतील तेही जवळपास एक लाख. ...

'गंगूबाई काठियावाडी'सह, 'RRR' आणि 'अ‍टॅक' चित्रपटगृहांमध्येच होणार रिलीज - Marathi News | bollywood movie gangubai kathiawadi rrr and attack will not be released on ott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंगूबाई काठियावाडी'सह, 'RRR' आणि 'अ‍टॅक' चित्रपटगृहांमध्येच होणार रिलीज

Bollywood movie : संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’,जॉन अब्राहमचा अटॅक आणि एस.एस. राजमौली यांच्या आरआरआर या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ...