लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

लाल रंगाच्या साडीतील अरुंधतीचं नवं फोटोशूट पाहिलं का? नेटकऱ्यांच्या खिळल्या मधुराणीवर नजरा - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte fame arundhati aka madhurani gokhale prabhulkar new photoshoot in red saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाल रंगाच्या साडीतील अरुंधतीचं नवं फोटोशूट पाहिलं का? नेटकऱ्यांच्या खिळल्या मधुराणीवर नजरा

Madhurani gokhale: या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत असून अनेक जण या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहेत. ...

The Kashmir Files: 'सत्य हे सत्य... प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे' - Marathi News | The Kashmir Files: ... the same people who oppose this film, the truth is the truth, Fadanvis see film of the kashmir files | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'सत्य हे सत्य... प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे'

हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात आहे असं मला वाटत नाही. उलट या देशात खोटं चित्र उभं करणाऱ्यांच्या विरोधात हा चित्रपट आहे. कोणत्याही धर्म, जातीचा असलेल्या प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे. ...

3 idiots फेम 'राजू रस्तोगी'च्या आईची रिअल लाइफ लेकही आहे अभिनेत्री; गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम - Marathi News | amardeep jha who played raju rastogis mother in 3 idiots see her daughter glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :3 idiots फेम 'राजू रस्तोगी'च्या आईची रिअल लाइफ लेकही आहे अभिनेत्री; गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम

Amardeep jha daughter: या चित्रपटातील राजू रस्तोगीची आई सगळ्यांनाच आठवत असेल. ही भूमिका अभिनेत्री अमरदीप झा यांनी साकारली होती. ...

फक्त ५० रुपयांत 'या' लोकप्रिय अभिनेत्याने केलं लग्न; स्ट्रगल काळातील भन्नाट लव्हस्टोरी - Marathi News | marathi actor aadesh bandekar and suchitra bandekar love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त ५० रुपयांत 'या' लोकप्रिय अभिनेत्याने केलं लग्न; स्ट्रगल काळातील भन्नाट लव्हस्टोरी

Aadesh bandekar :एकेकाळी प्रेमासाठी वाट्टेल ते! असं म्हणत या अभिनेत्याने चक्क ५० रुपयात लग्न केलं. विशेष म्हणजे या जोडीतील प्रेम आजही अबाधित असून ते एकमेकांची साथ देताना दिसतात. ...

'मैं थकेगा नहीं साला'; जीममध्ये घाम गाळणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंचा व्हिडीओ चर्चेत - Marathi News | marathi actor dr amol kolhes latest workout video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मैं थकेगा नहीं साला'; जीममध्ये घाम गाळणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंचा व्हिडीओ चर्चेत

Dr amol kolhe: अमोल कोल्हे यांनी जीममधील वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते हेवी वर्कआऊट करताना दिसत आहेत. ...

अंशुमन विचारेच्या लेकीला अनेकदा पाहिलंय ना? आता जाणून घ्या त्याच्या पत्नीविषयी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | marathi actor anshuman vichare wife pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंशुमन विचारेच्या लेकीला अनेकदा पाहिलंय ना? आता जाणून घ्या त्याच्या पत्नीविषयी

Anshuman vichare wife: या व्हिडीओमध्ये अनेकदा अन्वीच्या आईचा म्हणजेच अंशुमनच्या पत्नीचा आवाज ऐकायला येतो. मात्र, ती फारशी कॅमेरात दिसत नाही. ...

'पक पक पकाक'च्या साळूने थाटलाय विदेशी नागरिकासोबत संसार; आता दिसते कमालीची सुंदर - Marathi News | pak pak pakak fame salu aka narayani shahtri got married secretly foreigner | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पक पक पकाक'च्या साळूने थाटलाय विदेशी नागरिकासोबत संसार; आता दिसते कमालीची सुंदर

Narayani shahtri:नारायणी शास्त्री ही हिंदी टीव्ही अभिनेत्री आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. ...

झी महागौरव पुरस्कार सोहळा: 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार - Marathi News | marathi actress mukta barve received the award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी महागौरव पुरस्कार सोहळा: 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

Mukta Barve: तिच्या कार्याची दखल घेत यंदाच्या झी महागौरव पुरस्कार सोहळ्यात तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आलं आहे. ...