लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Sher Shivraj Box Office Collection : 500 वर शो हाऊसफुल! तीन दिवसांत ‘शेर शिवराज’ कमावला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | digpal lanjekar chinmay mandlekar marathi movie sher shivraj box office collection in 3 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sher Shivraj Box Office Collection : 500 वर शो हाऊसफुल! तीन दिवसांत ‘शेर शिवराज’ कमावला इतक्या कोटींचा गल्ला

Sher Shivraj Box Office Collection : ‘शेर शिवराज’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाचे 500 हून अधिक शो हाऊसफुल आहेत. रिलीजनंतरच्या पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने कोटींचा गल्ला जमवला आहे. ...

Video: ये तेरी चाँद बालिया!! वहिनीसाहेबांनी बार्बी लूकमध्ये वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | marathi actress Dhanashri Kadgaonkar share video on Yeh teri chand baliya song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ये तेरी चाँद बालिया!! वहिनीसाहेबांनी बार्बी लूकमध्ये वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Dhanashri Kadgaonkar: धनश्रीचा कलाविश्वातील वावर कमी झाला असला तरीदेखील ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. ...

टायगर श्रॉफला पाहताच तरुणीला आली चक्कर; पण तिच्या या कृतीमुळे झाली ट्रोल - Marathi News | heropanti 2 promotion fan fainted after seeing tiger shroff actor hugged her watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्रॉफला पाहताच तरुणीला आली चक्कर; पण तिच्या या कृतीमुळे झाली ट्रोल

Tiger Shroff: अलिकडेच टायगरने त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. मात्र, यावेळी त्याला पाहून एका तरुणीला चक्कर आली. ...

'तुझ्यात जीव रंगला'फेम 'लाडू'ची थेट चित्रपटात एन्ट्री; 'या' चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका - Marathi News | child actor rajveer singh gaikwad aka laddu will debut in marathi cinema bharat majha desh ahe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला'फेम 'लाडू'ची थेट चित्रपटात एन्ट्री; 'या' चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका

'तुझ्यात जीव रंगला' (tuzyat jeev rangla) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. उत्तम कथानकासह मालिकेतील प्रत्येक कलाकाराने ... ...

फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? अभिनयासह अफेअर्समुळेही राहिली चर्चेत - Marathi News | bollywood actress school photo with medals and certificates viral difficult to recognize actress in boy cut hair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? अभिनयासह अफेअर्समुळेही राहिली चर्चेत

Deepika padukone: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये  एक चिमुकली शाळेच्या गणवेशात दिसत असून तिच्या हातात काही सर्टिफिकेट्स आणि मेडल्स दिसत आहेत. ...

'धर्मवीर' सिनेमातील बाळासाहेब ठाकरे यांचा लूक आला समोर, जाणून घ्या कोण साकारतंय त्यांची भूमिका! - Marathi News | Marathi actor makarand padhye will paly bala saheb thakrey role in pravin tarde upcoming movie dharmaveer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्मवीर' सिनेमातील बाळासाहेब ठाकरे यांचा लूक आला समोर, जाणून घ्या कोण साकारतंय त्यांची भूमिका!

धर्मवीर सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालंय. यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण अभिनेता साकारतंय हेदेखील समोर आलंय. ...

कल्लू मामा ते Jolly LLB मधील जज! प्रेक्षकांना हसवणारे सौरभ शुक्ला सध्या काय करतात माहितीये? - Marathi News | unknown facts about bollywood actor saurabh shukla | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कल्लू मामा ते Jolly LLB मधील जज! प्रेक्षकांना हसवणारे सौरभ शुक्ला सध्या काय करतात माहितीये?

Saurabh shukla: 'बँडिट क्वीन'च्या माध्यमातून त्यांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि त्यांचा फिल्मी प्रवास सुरु झाला. 'तहकिकत', '9 मालाबार हिल', 'मुल्ला नसीरुद्दीन' या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. ...

Lata Dinanath Mangeshkar Award: 'मी सहसा कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही. पण..'; मोदींचा पहिल्या लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मान - Marathi News | prime minister narendra modi to accept lata mangeshkar award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी सहसा कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही. पण..'; मोदींचा पहिल्या लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मान

Lata mangeshkar award: पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षापासून सुरू झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. ...