लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

कसं वाटतं आईपण उर्मिला?; अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिलं उत्तर - Marathi News | marathi actress urmila nimbalkar celebrate first Mother’s Day share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसं वाटतं आईपण उर्मिला?; अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिलं उत्तर

Urmila nimbalkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेली उर्मिला कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने तिचा आई झाल्यानंतरचा एक्स्पिरिअन्स शेअर केला आहे. ...

पूनम ढिल्लोला आता विसरा; तिच्या लेकीच्या सौंदर्यापुढे अनेक अभिनेत्री पडतायेत फिक्या - Marathi News | poonam dhillon daughter paloma dhillon is now young and beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पूनम ढिल्लोला आता विसरा; तिच्या लेकीच्या सौंदर्यापुढे अनेक अभिनेत्री पडतायेत फिक्या

Poonam dhillon:अनेकदा पलोमा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे ती सौंदर्याच्या बाबतीत लोकप्रिय स्टारकिड्सला मागे टाकताना दिसत आहे. ...

फॅनगिरी करणं पडलं महागात; चाहत्याच्या 'या' कृतीमुळे संतापलेल्या अक्षयने उचलला हात - Marathi News | akshay kumar angry on a fan who was trying to click selfie by holding his head then | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅनगिरी करणं पडलं महागात; चाहत्याच्या 'या' कृतीमुळे संतापलेल्या अक्षयने उचलला हात

Akshay kumar: फोटो काढण्याच्या नादात एका चाहत्याने अभिनेत्याता अपमान केला त्यामुळे संतापलेल्या अक्षयने त्याच्यावर हात उगारला. ...

खरं की काय! ‘या’ पाच भारतीय सिनेमानं गिनीज बुकात नोंदवलं नाव, साधसुधं नाही कारण! - Marathi News | Bollywood movies hindi cinema That Hold Guinness World Records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरं की काय! ‘या’ पाच भारतीय सिनेमानं गिनीज बुकात नोंदवलं नाव, साधसुधं नाही कारण!

Guinness World Records : भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. साहजिकच या सिनेसृष्टीच्या नावावर काही अनोखे विक्रमही आहेत. बॉलिवूडच्या काही सिनेमांची तर गिनीज बुकात नोंद झालेली आहे. ती सुद्धा अनोख्या  कारणांसाठी. ...

'माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही पण...'; रात्री एकट्याने झोपताना 'या' अभिनेत्याला वाटते भीती - Marathi News | kartik aaryan on his latest film bhool bhulaiya 2 and also talks about his superstitions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही पण...'; रात्री एकट्याने झोपताना 'या' अभिनेत्याला वाटते भीती

Kartik aaryan: या अभिनेत्याने अलिकडेच एका हॉरर चित्रपटात काम केलं आहे. त्यामुळे त्याच्या या भीतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...

Janhit Mein Jaari Trailer : कंडोम विकणारी सुपर वुमनिया, ‘जनहित में जारी’चा ट्रेलर पाहून पोट धरून हसाल - Marathi News | Nushrratt Bharuccha Starrer Janhit Mein Jaari Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंडोम विकणारी सुपर वुमनिया, ‘जनहित में जारी’चा ट्रेलर पाहून पोट धरून हसाल

Janhit Mein Jaari Trailer : विषय बोल्ड असला तरी हा चित्रपट मजेशीर आहे. ट्रेलर पाहून तरी हेच दिसतंय. ‘जनहित में जारी’चा ट्रेलर काही क्षणांपूर्वीच रिलीज झाला आहे. ...

शत्रूघ्न सिन्हापेक्षा कैकपटीने डॅशिंग आहे त्यांचा लेक; पाहा सोनाक्षीच्या सख्ख्या भावाला - Marathi News | shatrughan sinha son luv is more handsome then father see the latest photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शत्रूघ्न सिन्हापेक्षा कैकपटीने डॅशिंग आहे त्यांचा लेक; पाहा सोनाक्षीच्या सख्ख्या भावाला

Shatrughan sinha: लवच्या प्रत्येक फोटोवर नेटकरी तुफान कमेंट करत असून यात फिमेल चाहत्यांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळतं. ...

गरीब मुलांनी बॉबी देओलला मारली मिठी; अभिनेत्याने केलेलं 'हे' कृत्य पाहून तुम्ही व्हाल थक्क - Marathi News | aashram actor bobby deol spotted with brother abhay deol he hugged poor kids and snapped with them video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गरीब मुलांनी बॉबी देओलला मारली मिठी; अभिनेत्याने केलेलं 'हे' कृत्य पाहून तुम्ही व्हाल थक्क

Bobby deol: या व्हिडीओमध्ये बॉबीला पाहिल्यावर काही गरीब मुलं त्याच्या जवळ आली आणि फोटो काढू लागली. मात्र, यावेळी ते बॉबीला बिलगल्यानंतर अभिनेत्याने दिलेले एक्स्प्रेशन्स पाहण्यासारखे होते. ...