लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Hemant Dhome : आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा...? मराठी सिनेमा अन् हेमंत ढोमेची खरमरीत पोस्ट - Marathi News | hemant dhome shared a post on the injustice done to marathi films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा...? मराठी सिनेमा अन् हेमंत ढोमेची खरमरीत पोस्ट

Hemant Dhome : मराठमोळा दिग्दर्शक व हेमंत ढोमे त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. त्याच्या  पोस्ट लक्ष वेधून घेतात. सध्या त्याची एक अशीच पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ...

चोरीचा मामला अन् सिनेमाही लांबला...; वाचा, काय आहे भानगड? - Marathi News | Cases of story plagiarism in Hindi and Marathi cinema story-concept theft and ownership rights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चोरीचा मामला अन् सिनेमाही लांबला...; वाचा, काय आहे भानगड?

मनोरंजन विश्वात कथा-संकल्पना चोरी आणि स्वामित्व हक्काचा मुद्दा बऱ्याचदा वादाला तोंड फोडणारा ठरतो... ...

Drishyam 2 Box Office Collection Day 2: ‘दृश्यम 2’ सूसाट! दुसऱ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला - Marathi News | Ajay Devgn’s film Drishyam 2 box office collection Day 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दृश्यम 2’ सूसाट! दुसऱ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Drishyam 2 Box Office Collection Day 2:  ‘दृश्यम 2’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शुक्रवारी हा सिनेमा रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धमाका केला. ...

Tabassum Death Reason: आई अगदी ठणठणीत होती, पण..., तबस्सुम यांच्या निधनानंतर मुलानं सांगितलं नेमकं काय झालं...!! - Marathi News | veteran Actress Tabassum Death She Was Absolutely Healthy actress son told | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई अगदी ठणठणीत होती, पण..., तबस्सुम यांच्या निधनानंतर मुलानं सांगितलं नेमकं काय झालं...!!

Tabassum Death :  बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री व निवेदिका तबस्सुम गोविल यांचं शुक्रवारी निधन झालं. हृदयविकाराचा तीव्र झटका आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ...

Sooraj  Barjatya : ‘हम आपके है कौन’च्या प्रीमिअरचा ‘तो’ किस्सा; त्याक्षणी सूरज बडजात्यांचंही टेन्शन वाढलं होतं..!!  - Marathi News | Sooraj R. Barjatya recalls when people walked out of hum aapke hain koun premiere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हम आपके है कौन’च्या प्रीमिअरचा ‘तो’ किस्सा; त्याक्षणी सूरज बडजात्यांचंही टेन्शन वाढलं होतं..!! 

Hum Aapke Hain Koun, Sooraj  Barjatya : ‘हम आपके है कौन’ या सिनेमाने त्याकाळात सर्वांनाच वेड लावलं होतं. पण या चित्रपटाच्या प्रीमिअरचा किस्सा वाचून तुम्हालाही धक्का बसेल. ...

Hemant Dhome : “मी राजकारणात आलो तर सगळं...”, राजकीय प्रवेशाबद्दल काय म्हणाला मराठमोळा दिग्दर्शक हेमंत ढोमे? - Marathi News | marathi actordirector hemant dhome talk about to join politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मी राजकारणात आलो तर सगळं...”, राजकीय प्रवेशाबद्दल काय म्हणाला हेमंत ढोमे?

Hemant Dhome : लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमे राजकीय विषयावरही बिनधास्तपणे बोलतो. असा परखड मतांचा माणूस राजकारणात आला तर? असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो... ...

हिरवी साडी, टिकली मधला 'नवाज' बघितला का, हड्डी सिनेमाची उत्सुकता - Marathi News | Green saree, ticked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिरवी साडी, टिकली मधला 'नवाज' बघितला का, हड्डी सिनेमाची उत्सुकता

नेहमीच मोठ्या पडद्यावर विविधांगी भुमिका करणारा, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणारा बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी आता पुन्हा चाहत्यांना सरप्राईझ करणार आहे. ...

Shriram Lagoo: पुण्यात ’नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने नाट्यगृह - Marathi News | Theater in pune the name of Dr. Sriram Lagoo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shriram Lagoo: पुण्यात ’नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने नाट्यगृह

नटसम्राटांच्या जन्मदिनी चिरंजीव डॉ. आनंद लागू यांची घोषणा ...