लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

रामायणावर आधारित 'हा' होता पहिला सिनेमा, रामानेच साकारली होती सीतेचीही भूमिका - Marathi News | first film on ramayan by dadasaheb phalke where anna salunke played both ram and seeta character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामायणावर आधारित 'हा' होता पहिला सिनेमा, रामानेच साकारली होती सीतेचीही भूमिका

हा सिनेमा मुंबईच्या थिएटरगृहात तब्बल २३ आठवडे चालला. ...

देवेंद्र फडणवीसांनी पाहिला 'द केरळ स्टोरी'; म्हणाले, सडक्या मेंदूतील सडक्या... - Marathi News | Devendra Fadnavis watched 'The Kerala Story'; Said, rotten brain... on jitendra awhad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीसांनी पाहिला 'द केरळ स्टोरी'; म्हणाले, सडक्या मेंदूतील सडक्या...

धर्मांतरण व लव्हजिहादच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या विशेष शोचे भाजप कार्यकर्त्यांसाठी नागपुरात आयोजन करण्यात आले होते ...

महाराष्ट्राची सून शोभतेस! जेनेलियाला आवडतात 'हे' महाराष्ट्रीन पदार्थ - Marathi News | actress genelia d'souza favorite maharashtrian food says she loves pithal bhakri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची सून शोभतेस! जेनेलियाला आवडतात 'हे' महाराष्ट्रीन पदार्थ

Genelia d'souza: देशमुखांच्या कुटुंबात सून म्हणून आलेली जेनेलिया या कुटुंबात छान सरमिसळून गेली आहे. ...

Adipurush Trailer : 'आदिपुरुष' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, 'जय श्रीराम'चा जयघोष ऐकून भारावून जाल! - Marathi News | adipurush movie trailer released jai shri ram chanting in background gives goosebumps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, 'जय श्रीराम'चा जयघोष ऐकून भारावून जाल!

सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असून त्याची छोटीच  झलक बघायला मिळत आहे. ...

'दे केरल स्टोरी'पूर्वी 'या' चित्रपटांचाही वाद, इंदिरा गांधींनीही आणली होती बंदी - Marathi News | Before 'The Kerala Story', these films were also controversially banned by Indira Gandhi on cinema andhi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दे केरल स्टोरी'पूर्वी 'या' चित्रपटांचाही वाद, इंदिरा गांधींनीही आणली होती बंदी

बॉलिवूड चित्रपट आणि वाद काही नवा नाही. मात्र, या चित्रपटाच्या वादात राजकारण शिरल्यानंतर चित्रपटाचं एकतर मोठं आर्थिक नुकसान होतं किंवा मोठा फायदा होतो. सध्या द केरला स्टोरी चित्रपटावरुन चांगलाच वाद सुरू आहे. ...

Anupam Kher : "हे तेच चेहरे..." अनुपम खेर यांनी 'द केरळ स्टोरी' ला विरोध करणाऱ्यांना सुनावलं - Marathi News | anupam kher take on the kerala story film controversy says these are same people who protested against kashmir files | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे तेच चेहरे..." अनुपम खेर यांनी 'द केरळ स्टोरी' ला विरोध करणाऱ्यांना सुनावलं

अनेक जणांनी सिनेमाला पाठिंबा दिलाय मात्र काही घटकांनी तीव्र विरोधही दर्शवला आहे. ...

Adipurush trailer: 'आदिपुरुष'ला मोठा धक्का; प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर लीक, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | prabhas and kriti senon starrer adipurush trailer got leaked before its official release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Adipurush trailer: 'आदिपुरुष'ला मोठा धक्का; प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर लीक, व्हिडीओ होतोय व्हायरल

Adipurush: आज या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च होणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे.   ...

३० कोटींची संपत्ती अन् प्रायव्हेट जेट! अमाप संपत्ती असलेल्या विजय देवरकोंडा एकेकाळी होता कफल्लक - Marathi News | vijay devarakonda net worth car collection interesting facts about actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमाप संपत्ती असलेल्या विजय देवरकोंडा एकेकाळी होता कफल्लक

Vijay devarakonda: ३० कोटी रुपयांची अमाप संपत्ती असलेल्या या अभिनेत्याकडे चक्क घरभाडं भरायचेही पैसे नव्हते. ...