लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'टीमने माझे सीन्स काढून टाकले'; सलमानच्या सिनेमामधून अब्दु रोजिकला दाखवला बाहेरचा रस्ता? - Marathi News | abdu rozik revealed why he did not act in kisi ka bhai kisi ki jaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टीमने माझे सीन्स काढून टाकले'; सलमानच्या सिनेमामधून अब्दु रोजिकला दाखवला बाहेरचा रस्ता?

Abdu rozik: सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा सिनेमा २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात अब्दूदेखील झळकणार होता. मात्र, ऐनवेळी त्याच्या सीनला कात्री लावण्यात आली. ...

G20 Summit : श्रीनगरमध्ये घुमला 'नाटू नाटू'चा आवाज, रामचरणने काश्मीरबद्दल मांडलं मत - Marathi News | Ram Charan attended G20 summit in srinagar dances on natu natu with south korean ambassador | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीनगरमध्ये घुमला 'नाटू नाटू'चा आवाज, रामचरणने काश्मीरबद्दल मांडलं मत

दक्षिण कोरियाच्या राजदूतांनीही नाटू नाटू गाण्यावर ठेका धरला ...

RRR: राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील दिग्गज अभिनेत्याचं निधन - Marathi News | Legendary actor Ray stevenson of Rajamouli's 'RRR' passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR: राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील दिग्गज अभिनेत्याचं निधन

रे के पीआर एजन्सी इंडिपेंडंट टॅलेंटने त्यांच्या निधनाचे वृत्त सांगितले. मात्र, यासंदर्भात त्यांच्याकडून कुठलीही विस्तृत किंवा सविस्तर माहिती देण्यात आली नाही. ...

'आता हे थांबवलं पाहिजे'; 'या' एका कारणामुळे अलका कुबल यांनी देवीच्या भूमिका करणं केलं बंद - Marathi News | marathi actress alka kubal on playing goddess characters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता हे थांबवलं पाहिजे'; 'या' एका कारणामुळे अलका कुबल यांनी देवीच्या भूमिका करणं केलं बंद

Alka kubal: अलका कुबल यांनी अनेक सिनेमांमध्ये देवीची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिका पडद्यावर गाजल्यादेखील. मात्र, एका घटनेनंतर त्यांनी या भूमिका करण्यास नकार दिला. ...

मुलगी झाली म्हणून तिला दूर सारलं तिच लेक आज गाजवतीये बॉलिवूड - Marathi News | karishma tanna said her father was not happy when she was born | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगी झाली म्हणून तिला दूर सारलं तिच लेक आज गाजवतीये बॉलिवूड

Karishma tanna: 'क्युँकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करणारी ही अभिनेत्री आज लोकप्रिय बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे. ...

'आदिपुरुष'च्या हिंदी व्हर्जनसाठी मराठमोळ्या अभिनेत्याने दिलाय आवाज; श्रेयसनंतर होतीये 'या' अभिनेत्याची चर्चा - Marathi News | sharad kelkar hindi dubbed for prabhas character in adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष'च्या हिंदी डबसाठी प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याने दिलाय आवाज

Adipurush: 'आदिपुरुष'पूर्वी 'पुष्पा' या गाजलेल्या दाक्षिणात्य सिनेमासाठी श्रेयस तळपदे याने त्याचा आवाज दिला होता. त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याने पुन्हा एकदा साऊथच्या सिनेमाला आवाज दिला आहे. ...

आकाश ठोसरच्या कुटुंबियांना कधी पाहिलंय का? जाणून घ्या कोण आहे त्याच्या फॅमिलीत - Marathi News | sairat fame actor akash thosar family details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आकाश ठोसरच्या कुटुंबियांना कधी पाहिलंय का? जाणून घ्या कोण आहे त्याच्या फॅमिलीत

Akash thosar: सोशल मीडियावर आकाशच्या फिल्मी करिअरची कायम चर्चा रंगते. मात्र, यावेळी त्याच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे. ...

२९ वर्षीय अभिनेत्रीचं निधन, कुटुंबीयांना धक्का; चाहत्यांनाही दु:ख अनावर - Marathi News | 29-year-old actress suchandra dasgupta dies, family shocked; The fans are sad too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२९ वर्षीय अभिनेत्रीचं निधन, कुटुंबीयांना धक्का; चाहत्यांनाही दु:ख अनावर

सुचंद्रा शनिवारी रात्री शुटींगवरुन घरी येत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला ...